Kanya Mahavidyalaya, Miraj.

Kanya Mahavidyalaya, Miraj. कन्या महाविद्यालय मिरज ..एक नामांकित कॉलेज
Welcome To Kanya Mahavidyalaya, Miraj.

is situated at the centre of Miraj.Our college is established in 1983 and has junior & senior wings and 2 faculties Arts and Commerce.About 2000 students are being educated.

SEMINAR ON 'LEGAL AWARENESS IN REAL ESTATE TRANSACTIONS'  BY- ADV. BALASO S. JADHAV.  DATE- 14/02/2026.
15/04/2026

SEMINAR ON 'LEGAL AWARENESS IN REAL ESTATE TRANSACTIONS' BY- ADV. BALASO S. JADHAV. DATE- 14/02/2026.

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
14/04/2026

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

कु. संजना लक्ष्मी चंद्रकांत शेळके. बी. ए. तृतीय वर्ष 2025  या विद्यार्थिनीची मुंबई -लोहमार्ग पोलीस पदी निवड झाली आहे. ति...
13/04/2026

कु. संजना लक्ष्मी चंद्रकांत शेळके. बी. ए. तृतीय वर्ष 2025 या विद्यार्थिनीची मुंबई -लोहमार्ग पोलीस पदी निवड झाली आहे. तिचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

1/10/2025 रोजी प्राध्यापक प्रबोधिनी तर्फे Mutual Harmony या विषयावर प्रा. श्री. सिद्धिविनायक शिंदे सर यांचे व्याख्यान सं...
13/04/2026

1/10/2025 रोजी प्राध्यापक प्रबोधिनी तर्फे Mutual Harmony या विषयावर प्रा. श्री. सिद्धिविनायक शिंदे सर यांचे व्याख्यान संपन्न झाले.

वाणिज्य विभाग व सहल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ व १३ डिसेंबर २०२५ रोजी कुडाळ औद्योगिक वसाहत तसेच सिंधुदुर्...
13/04/2026

वाणिज्य विभाग व सहल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ व १३ डिसेंबर २०२५ रोजी कुडाळ औद्योगिक वसाहत तसेच सिंधुदुर्ग येथील निवती बीच येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीमुळे विद्यार्थिनींना औद्योगिक कार्यपद्धतीची माहिती मिळण्याबरोबरच पर्यटनाचा आनंदही घेता आला.

दिनांक 17 व 18 डिसेंबर 2025 रोजी राधानगरी धरण, निवती बीच, सिंधुदुर्ग राजवाडा या ठिकाणी 2 दिवसीय सहल आयोजित करण्यात आली.
13/04/2026

दिनांक 17 व 18 डिसेंबर 2025 रोजी राधानगरी धरण, निवती बीच, सिंधुदुर्ग राजवाडा या ठिकाणी 2 दिवसीय सहल आयोजित करण्यात आली.

महात्मा फुले जयंती साजरी
11/04/2026

महात्मा फुले जयंती साजरी

आपल्या महाविद्यालयाची बी. ए. द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कु. शितल विजय पाटील (पाटगाव) हिची महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल ...
11/04/2026

आपल्या महाविद्यालयाची बी. ए. द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कु. शितल विजय पाटील (पाटगाव) हिची महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पदावर निवड झाल्याबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐

शुभेच्छा समारंभ 2025-26
30/03/2026

शुभेच्छा समारंभ 2025-26

दि. 27/03/2026आज व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्या वतीने "अभ्यास सवयी: तणावमुक्त परीक्षा" या विषयावर मानसतज्ञ सौ. ...
27/03/2026

दि. 27/03/2026
आज व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्या वतीने "अभ्यास सवयी: तणावमुक्त परीक्षा" या विषयावर मानसतज्ञ सौ. स्नेहा पेंढे-जकाते यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.

26/03/2026
दि. 14/02l3/2026संस्थेचे आधारस्तंभ, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य मा. श्री. अरविंदरावजी मराठे यांच्या वाढदिवसानिमित...
14/03/2026

दि. 14/02l3/2026
संस्थेचे आधारस्तंभ, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य मा. श्री. अरविंदरावजी मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पदवी, पदव्युत्तर आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीची 15 वी आंतरमहाविद्यालयीन तसेच पहिली शालेय वक्तृत्व स्पर्धा उत्तम प्रतिसादात संपन्न झाली.
उद्घाटन समारंभ क्षणचित्रे...

Address

Shivaji Nagar
Miraj
416410

Opening Hours

Monday 7:15am - 3pm
Tuesday 7:15am - 3pm
Wednesday 7:15am - 3pm
Thursday 7:15am - 3pm
Friday 7:30am - 3pm
Saturday 7:30am - 3pm

Telephone

+912332223347

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kanya Mahavidyalaya, Miraj. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Kanya Mahavidyalaya, Miraj.:

Share