Mahatma Jyotiba Phule Mahavidyalaya Mukhed

Mahatma Jyotiba Phule Mahavidyalaya Mukhed Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mahatma Jyotiba Phule Mahavidyalaya Mukhed, College & University, Near Narsi Road Mukhed, Mukhed.

आज सकाळी 11:00 पासून ऑनलाईन नोंदणी चालू होईल.
21/05/2025

आज सकाळी 11:00 पासून ऑनलाईन नोंदणी चालू होईल.

15/08/2023

15 august 2023

10/04/2023

वीरभद्र शिक्षण संस्था संचलित .....
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय , मुखेड
ता.मुखेड जि.नांदेड
राष्ट्रीय सेवा योजना विभाग
आणि
गोळवलकर गुरुजी ब्लड बँक , नांदेड
यांच्या संयुक्त विद्यमाने

*प्रज्ञापुत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती* ,
*क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती*
आणि
*महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त...*

" भव्य रक्तदान शिबीर "

दिनांक : 11 एप्रिल 2023

वेळ : सकाळी 10.00

स्थळ : महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय सभागृह

या रक्तदान शिबीरात बहुसंख्येने उपस्थित राहून रक्तदानाच्या या पवित्र कार्याच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष आपला सहभाग नोंदवावा . मरणाच्या दारात उभे असणाऱ्या व्यक्तिला जीवनदान देण्याची ही संधी रक्तदात्यांनी सोडू नये .
तरी सर्व सुजाण विद्यार्थी , पालक , विविध संघटना व नागरिक या राष्ट्रीय कार्यात सहभागी होऊन रक्तदान शिबीरात *रक्तदान* करून सहकार्य करावे . ही विनंती .

विनीत

डॉ. शिवानंद अडकिणे
प्राचार्य
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय , मुखेड

प्रा.डॉ. चंद्रकांत एकलारे
कार्यक्रमाधिकारी तथा क्षेत्रिय समन्वयक
राष्ट्रीय सेवा योजना
मो. 9665582036

प्रा.डॉ. भारत केंद्रे
कार्यक्रमाधिकारी
राष्ट्रीय सेवा योजना
मो. 9689419356

रक्तदान हेच श्रेष्ठदान
10/04/2023

रक्तदान हेच श्रेष्ठदान

ICICI बँकेकडून भव्य कॅम्पस मुलाखतीचे महात्मा ज्योतिबा फुले महाविदयालय मुखेड येथे आयॊजन करण्यात आलेले आहे.
03/02/2023

ICICI बँकेकडून भव्य कॅम्पस मुलाखतीचे महात्मा ज्योतिबा फुले महाविदयालय मुखेड येथे आयॊजन करण्यात आलेले आहे.

21/11/2022
20/09/2022
पदवी वितरण समारंभ
24/08/2022

पदवी वितरण समारंभ

पदवी वितरण समारंभ २०२२
24/08/2022

पदवी वितरण समारंभ २०२२

आज दि.24/08/2022 रोजी महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे तरी सकाळी ठीक 10:30 वाजता सर्वानी फेसबुक ला...
24/08/2022

आज दि.24/08/2022 रोजी महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे तरी सकाळी ठीक 10:30 वाजता सर्वानी फेसबुक लाईव्ह द्वारे कार्यक्रम पाहू शकता.

Address

Near Narsi Road Mukhed
Mukhed
431715

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

7709089805

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahatma Jyotiba Phule Mahavidyalaya Mukhed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Mahatma Jyotiba Phule Mahavidyalaya Mukhed:

Share