Suvidya Prasarak Sangh

Suvidya Prasarak Sangh Suvidya Prasarak Sangh is an educational trust that runs four schools and other institutions

'लो. टिळक पुण्यतिथी 'निमित्त सु.प्र.संघ आयोजित आंतर शालेय स्पर्धेत सुविद्यालय, प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी चांगले...
05/08/2025

'लो. टिळक पुण्यतिथी 'निमित्त सु.प्र.संघ आयोजित आंतर शालेय स्पर्धेत सुविद्यालय, प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळविले.
वक्तृत्व स्पर्धा-
कु. विधी आंजर्लेकर- प्रथम क्रमांक
कु. सांन्वी बावकर - तृतीय क्रमांक
चित्रकला स्पर्धा-
कु. खुश्विका नारकर - तृतीय क्रमांक
सूर्यनमस्कार स्पर्धा-
कु. प्रतिका जाधव- द्वितीय क्रमांक
कु. सुहासिनी नासे - तृतीय क्रमांक
या सुयशामुळे आमचे विद्यार्थी ढालीचे मानकरी ठरले.
सर्वांचे हार्दिक अभिनंदन!

22/06/2025

सुविद्यालय, प्राथमिक विभाग
२१ जून २०२५-
' आंतरराष्ट्रीय योगदिन' कार्यक्रम

16/08/2024

सुविद्यालय , प्राथमिक विभागात आनंदाने साजरा झालेला ७८ वा ' स्वातंत्र्यदिन सोहळा '

15/08/2024
15/08/2024

RSS prarthana sung by the students of SPS's Shree Mumbadevi Vidya Niketan Pre-primary. on the occassion of 78th Independence day

03/03/2024

Please be aware of the fake accounts being created in the name of Suvidya Prasarak Suvidya Prasarak Sangh

07/02/2024

# स्वच्छता माॅनिटर टप्पा 2 उपक्रम
सु. प्र. संघाचे सुविद्यालय, प्राथमिक विभागातील ' कु. विधी आंजर्लेकर ' विद्यार्थींनी स्वःताचा अनुभव सांगताना.
च्या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांनीचा सहभाग.

सु. प्र. संघाचे सुविद्यालय, प्राथमिक विभागातील इ. ४ थी तील ' ओम पुजारी ' विद्यार्थ्यास ' संस्कृती संवर्धन  गीतगायन ' स्प...
02/12/2023

सु. प्र. संघाचे सुविद्यालय, प्राथमिक विभागातील इ. ४ थी तील ' ओम पुजारी ' विद्यार्थ्यास ' संस्कृती संवर्धन गीतगायन ' स्पर्धेत ' द्वितीय क्रमांक ' प्राप्त. ओमचे हार्दिक अभिनंदन!💐💐

सुविद्या प्रसारक संघाचे मनोहर हरिराम  चोगले विद्यालय पूर्व प्राथमिक विभागातील बालवर्गातील मुलांना आज निसर्गाच्या सानिध्य...
12/10/2023

सुविद्या प्रसारक संघाचे मनोहर हरिराम चोगले विद्यालय पूर्व प्राथमिक विभागातील बालवर्गातील मुलांना आज निसर्गाच्या सानिध्यात नेऊन निसर्गाची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली. मुलांना वेगवेगळ्या प्रकारची झाडे, फुले दाखवून त्यांचे उपयोग सांगण्यात आले.
निसर्ग देवतेची आरती करून प्रतिज्ञा आणि घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर मुले बागेत मनसोक्त खेळली.

02/10/2023

सु. प्र. संघाचे सुविद्यालय, प्राथमिक विभागात रविवार दि. १ ऑक्टोबर २०२३ रोजी १ तास - श्रमदान उपक्रमाअंतर्गत राबविण्यात आलेले ' स्वच्छता अभियान!

Address

Baburao Paranjpe Marg
Mumbai
400091

Opening Hours

Monday 10:30am - 5:30pm
Tuesday 10:30am - 5:30pm
Wednesday 10:30am - 5:30pm
Thursday 10:30am - 5:30pm
Friday 10:30am - 5:30pm
Saturday 10:30am - 1:30pm

Telephone

+919833700130

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suvidya Prasarak Sangh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Suvidya Prasarak Sangh:

Share