SIR J.J. Institution hostel, kalanagar

SIR J.J. Institution hostel, kalanagar SAVE OUR J.J. INSTITUTION BOYS HOSTEL
Students-education-applied and fine arts- villages-family income-low-uneffordable-stay-private-NEED COLLEGE HOSTEL

25/08/2017

SAVE OUR J.J. INSTITUTION BOYS HOSTEL
Students-education-applied and fine arts- villages-family income-low-uneffordable-stay-private-NEED COLLEGE HOSTEL

" सुत्रअध्वन " २०१७
25/08/2017

" सुत्रअध्वन " २०१७

03/08/2017

दादा ..बोलतायत.. आमदार गरीब आहेत. मानलं ...। आता .. दादा बोलतायत तर बरोबरच असेल.
तर. मनोरा आमदार निवास सारखेच.Sir Jamsetjee jeejebhoy याच्यां कृपेने लाभलेलं sir.j j school of art आणि sir.j j institute of applied art . (मुंबई) आपल्या देशात महाराष्ट्राला लाभले.
विषय असा आहे, या महाविद्यालयांचे मुलांचे वसतिगृह Bandra East येथे ( मा.बाळासाहेब ठाकरे) यांच्या Matoshree या बंगल्या शेजारी आहे .
Sir j j institute of applied art या महाविद्यालयात शिकत असताना, या वसतिगृहात first year ला प्रवेश दिला जातो,
पण? तसे न होता, बोलण्यात आले की वसतिगृहाचे बांधकाम व दुरूस्ति चे काम सुरु आहे त्यामुळे प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली.
ठीक आहे ? त्यानंतर विद्यार्थानि दोन वषॆ आपल्या पध्दतिने कोणी नातेवाईकडे ,तर कोणी भाड्याने काढली.
Note ( सवॆ विद्यार्थी करोड़पति होते.) कोणी शेतकर् याचा मुलगा तर कोणी कामगाराचा.
कारण, विधानसभेत बसणारे आमदार ग़रीब आहेत. हे मा. अजित(दादा) पवार असे म्हणतात..
मी नाही.
Third year ला वसतिगृहात प्रवेश मिळाला. त्यानंतर कळालं, की ४ वषॆ शासनला फक्त ( metal rods) लावायला लागली.पडू नये म्हणुन ..
आणि थोड्याच दिवसात वसतिगृहात विद्यार्थी झोपलेले असताना. छत कोसळला . सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाहीं ..
आणि याचा पाठपुरावा पत्रा स्वरूपात तेव्हाचे मा.अजित (दादा) पवार यांच्या मंत्रीमंडळात असलेले , मा.शिक्षण मंत्री राजेश टोपे. यांना करण्यात आले.. पण दुर्दव.. निर्णय अजुन त्या पत्र व्यवहरा चा जिवीतहानी झाल्या शिवाय तरी होणार नाहीं ,अस वाटतय ..तर असो...
आणि काल मनोरा आमदार निवासात झालेल्या दुघॆटनेचा छत तुम्हीं विधानसभेत घेवुन आलात.
वा.... दादा ....वा
आणि मुख्यमंत्र्यानी पण लगेच pwd ला आदेश दिले....
आता त्या वसतिगृहाचा काय...१२० विद्यार्थी राहणार्या त्या ठिकाणी आता ६ विद्यार्थी राहतात......

11/10/2016

Address

Sir J. J. Institution Hostel Kalanagar, Bandra (e) Mumbai
Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SIR J.J. Institution hostel, kalanagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share