18/04/2018
नागपूर विद्यापीठावर NSUI ने हल्ला बोल केला.
B.com III year चा पेपर पुन्हा होणार नाही, विद्यापीठाने केली आपली चूक मान्य, विद्यार्थ्यांना मिळणार पूर्ण गुण, तसेच आज आसिफा या चिमुकली वर झालेल्या अत्याचाराचा विरोध करण्यात आला.
#आपला_आवाज_फक्त_सर्वसामान्य_विद्यार्थ्यांनसाठी