Academy of Civil Engineers

Academy of Civil Engineers If you are a student of Civil Engineering, here you can find study material about all civil engineer some tips in day to day study, work, will be posted.

On this page you will find study material for all subjects of civil engineering. we emphasis not only on curriculum but also on the expertise that present market needs for better productivity. Also, computer aided analysis and design with different computer tools will be discussed. Here you can discuss and demand help in few challenging work.

हिंदी में खबरों के लिये अवश्य भेट दिजिये.
21/09/2024

हिंदी में खबरों के लिये अवश्य भेट दिजिये.

विश्व की हर महत्वपूर्ण खबर को आप तक अपनी भाषा हिंदी में पहुंचाने का। हमारी प्रतिबद्धता है आपको तथ्यों पर आधारित, न.....

12/02/2021
RBI Openings for Civil Engineering
12/02/2021

RBI Openings for Civil Engineering

14/10/2017

If anybody need help in projects, dissertation and assistance in research or drafting research papers. Please inbox your messages along with details of related work or problem statement.

Anyone did it?
14/06/2017

Anyone did it?

21/04/2017

जेव्हा पालिकेचे पाणी येते,
तेव्हा साहजिकच अगोदर बरेचसे साठवलेले पाणी शिल्लक असते.
मग ताजे पाणी आले म्हणून हे शिल्लक राहिलेले पाणी ओतून टाकण्यात येते.
प्रत्येक घरातले थोडे थोडे मिळून हजारो लिटर पाणी वाया जाते.
केवळ एका खुळचट समजूतीने,
#ताजे_पाणी

वस्तुत: ज्या ठिकाणी धरणातून पाणीपुरवठा होतो, तो मागच्या वर्षी जो पाऊस पडलेला असतो, त्या पावसाच्या साठवलेल्या पाण्यातून होतो.
म्हणजे, जे पाणी आपण ’ताजे’ म्हणून कौतुकाने पितो,
ते साधारणत: ८-९ महिने आधीचे असते. केवळ आपल्या घरी पालिकेद्वारे त्या दिवशी ते येत असते.

’ताजे पाणी’ ह्या चुकीच्या समजूतीमुळे होणारी पाण्याची ही नासाडी सहज टाळू शकतो.

१. जरुरीपुरतेच पाणी साठवून ठेवावे. म्हणजे अतिरिक्त न वापरलेले पाणी ओतून टाकण्याचा प्रश्नच येणार नाही.

२. ताजे पाणी आणि शिळे पाणी ह्या कल्पनांना तिलांजली द्यावी.

३. वरील मुद्दे चटकन अंगवळणी पडत नसतील, तर तोवर हे राहिलेले पाणी ओतून न देता, इतर घरगुती गरजांसाठी वापरावे.

ै_तो_कल_है

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात येणारी "महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परिक्षा, गट-अ" ही परिक्षा "स...
16/04/2017

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात येणारी "महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परिक्षा, गट-अ" ही परिक्षा "सहायक कार्यकारी अभियंता" व "सहायक आभियंता, श्रेणी-१" या पदांवर उमेदवारांची निवड करण्यासाठी आयोजित करण्यात येत होती. तर "महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परिक्षा, गट-ब" ही परिक्षा "सहायक अभियंता, श्रेणी-२" या पदांवर उमेदवारांची भरती करण्यासाठी आयोजित करण्यात येत होती. सन २०१५ पर्यंत या दोन्ही परिक्षा स्वतंत्ररित्या घेण्यात येत होत्या. मात्र सन २०१५ नंतर "महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परिक्षा, गट-अ व गट-ब" ही परिक्षा "सहायक कार्यकारी अभियंता, गट-अ (स्थापत्य)" "सहायक अभियंता, गट-अ (स्थापत्य)" व "सहायक अभियंता, गट-ब (स्थापत्य)" या पदांच्या भरतीसाठी संयुक्तरित्या घेण्यात येत होती. या परिक्षेच्या स्वरुपामध्ये प्रामुख्याने पुर्व परिक्षा व मुख्य परिक्षा अशा दोन पातळ्या होत्या. पुर्व परिक्षेमधुन निवडलेले उमेदवार मुख्य परिक्षेस पात्र होते. मुख्य परिक्षेमधुन पात्र ठरलेले उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येत होते व त्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणी द्यावी लागत होती. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत संबंधित विभागांना उमेदवारांना नियुक्ती देण्याची शिफारस करण्यात येत असे. अशे शिफारस प्राप्त झाल्यानंतर संबंधित प्रशासकीय विभाग (उदा: जलसंपदा विभाग अथवा सार्वजनिक बांधकाम विभाग) मार्फत नियुक्तीबाबत पत्र देण्यात येत असे व त्यांना १ वर्षाचे प्रशिक्षणासाठी रुजु होण्याचे निर्देश देण्यात येत असे.

दि. १५ एप्रिल २०१७ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर केलेल्या नवीन कार्यपध्दतीनुसार, "महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त (पुर्व) परिक्षा" ही परिक्षा स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering), यांत्रिकी अभियांत्रिकी (Mechanical Engineering) व विद्युत अभियांत्रिकी (Electrical Engineering) च्या उमेदवारांसाठी संयुक्तरित्या घेण्यात येणार आहे. या पुर्व परिक्षेमध्ये १०० गुणांसाठी १०० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतील. त्यामध्ये मराठी विषयाचे १० प्रश्न, इंग्रजी विषयाचे १० प्रश्न, सामान्य अध्ययन विषयावरील २० प्रश्न तर अभियांत्रिकी अभियोग्यता चाचणी यावर ६० प्रश्न असतील. अभियांत्रिकी अभियोग्यता चाचणीचा अभ्यासक्रम पाहिला असता त्यामध्ये Applied Mechanics, Engineering Mechanics, Elements of Civil Engineering, Elements of Mechanical Engineering, Elements of Electrical Engineering या पाच विषयांवर आधारीत प्रश्न असणार आहेत. हे पाचही विषय शैक्षणिक अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील प्रथम वर्षातील विषय आहेत. याबाबतचा सविस्तर अभ्यासक्रम https://goo.gl/vlKPXG या लिंकवर देण्यात आला आहे.

उपरोक्त उल्लेख केल्याप्रमाणे स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत अभियंत्यांसाठी संयुक्तरित्या पुर्व परिक्षा आयोजित करण्यात येणार आहे. याशिवाय गट-अ व गट-ब च्या पदांसाठी देखील ही पुर्व परिक्षा संयुक्तरित्या घेण्यात येणार आहे. या परिक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परिक्षेस बसता येईल. या मुख्य परिक्षा स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत अभियंत्यांसाठी वेगवेगळ्या घेण्यात येतील. त्यास अनुक्रमे "महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य), गट-अ व गट ब (मुख्य) परिक्षा", "महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (यांत्रिकी), गट-अ व गट ब (मुख्य) परिक्षा", "महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (विद्युत), गट-अ व गट ब (मुख्य) परिक्षा" या नावाने घेण्यात येतील. सदर मुख्य परिक्षा ही उमेदवाराने ज्या विषयाची पदवी प्राप्त केली आहे, त्याच परिक्षेसाठी तो/ती पात्र ठरणार आहे. म्हणजेच स्थापत्य अभियंत्यांना केवळ स्थापत्य अभियांत्रिकीच्या मुख्य परिक्षेसाठी बसता येईल. या परिक्षेमध्ये संबंधित विषयाचे दोन पेपर असतील. या प्रत्येक पेपरमध्ये १०० प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असुन त्याचा वेळ दोन तास असणार आहे. प्रत्येक प्रश्नास दोन गुण असुन प्रत्येक पेपरला २०० गुण असतील. अशा प्रकारे मुख्य परिक्षेमध्ये २ पेपर प्रत्येकी २०० गुणांचे असतील.
या परिक्षेचा अभ्यासक्रम :
१) "महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य), गट-अ व गट ब (मुख्य) परिक्षा" : https://goo.gl/PxLFlz
२) "महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (यांत्रिकी), गट-अ व गट ब (मुख्य) परिक्षा" : https://goo.gl/dJN5Gi
३) "महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (विद्युत), गट-अ व गट ब (मुख्य) परिक्षा" : https://goo.gl/QlNwkl
याबाबत अधिक माहिती खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे-
https://www.mpsc.gov.in/
http://pravinkolhe.com/academics.html

अशा प्रकारे स्थापत्य, यांत्रिकी अथवा विद्युत यामधील संबंधित मुख्य परिक्षेमधुन पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुख्य परिक्षेसाठी बोलावण्यात येईल. सदर मुलाखत केवळ ५० गुणांची असुन, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत संबंधित विभागाकडे शिफारस करताना केवळ मुख्य परिक्षा आणि मुलाखतीचे गुण विचारात घेऊन गुणवत्ता यादी तयार केली जाते व त्याआधारे संबंधितांना नियुक्तीचे पत्र देण्यात येते.

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य / यांत्रिकी / विद्युत), गट-अ व गट ब परिक्षेसाठी सर्व इच्छुक उमेदवारांना मनापासुन शुभेच्छा...!!

गणतंत्र दिन कि हार्दिक शुभकामनाये जय हिंद
25/01/2017

गणतंत्र दिन कि हार्दिक शुभकामनाये

जय हिंद

 #3
23/12/2016

#3

Dr. A. P. J. Abdul kalam, The missile man...
Missing you sir

22/12/2016

How many of you need to do projects ?
Contact for projects related to civil engineering.
No charges. For knowledge sharing only.

Address

Nanded
Nand
431605

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Academy of Civil Engineers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share