SRTM University, Nanded

SRTM University, Nanded The University established on September 17, 1994 by the Government of Maharashtra. The university ha

२७ वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव - 2025
03/12/2025

२७ वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव - 2025

२७ वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव - 2025
03/12/2025

२७ वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव - 2025

'ज्ञानतीर्थ-2023 'आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व दयानंद कला महाविद्यालय...
06/10/2023

'ज्ञानतीर्थ-2023 'आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व दयानंद कला महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ ते १५ऑक्टोबर, २०२३ या कालावधीमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा 'ज्ञानतीर्थ ' हा आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव संपन्न होत आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन दिनांक १२ ऑक्टोबर, २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता होणार असून, दिनांक १५ ऑक्टोबर, २०२३ रोजी सकाळी ११:३० वाजता या युवक महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे .

‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये ‘स्वच्छताही सेवा’ अंतर्गत श्रमदान कार्यक्रम संपन्न स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात...
01/10/2023

‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये ‘स्वच्छताही सेवा’ अंतर्गत श्रमदान कार्यक्रम संपन्न

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास विभाग, सर्व शैक्षणिक संकुले व नांदेड शहरातील राष्ट्रीय सेवा योजना राबविणाऱ्या महाविद्यालयामार्फत दि. ०१ ऑक्टोबर रोजी मा. प्रधानमंत्री यांनी केलेल्या आवाहनानुसार ‘स्वच्छताही सेवा’ अंतर्गत एक तारीख एक तास स्वच्छतांजली श्रमदान हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी प्रथम महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांना स्वच्छते बाबतची ‘स्वच्छता शपथ’ दिली. त्यानंतर विद्यापीठाच्या प्रशाकीय इमारतीपासून सुरुवात कलेल्या स्वच्छता रॅलीचे उद्घाटन हिरवा झेंडा दाखवून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केले. त्यानंतर विद्यापीठ परिसरामध्ये एक तारीख एक तास स्वच्छतांजली श्रमदान करण्यात आले.

स्वातंत्र्य दिन
19/08/2023

स्वातंत्र्य दिन

Live Telecast Link:25th Convocation Ceremony of Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded (Maharashtra)  Unive...
23/02/2023

Live Telecast Link:

25th Convocation Ceremony of Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded (Maharashtra) University, Nanded
On 24th February, 2023

25th Convocation Ceremony of the Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded

विद्यापीठाचा २५ वा दीक्षांत समारंभ...
21/02/2023

विद्यापीठाचा २५ वा दीक्षांत समारंभ...

Address

Nanded
431606

Opening Hours

Monday 10am - 5:40pm
Tuesday 10am - 5:40pm
Wednesday 10am - 5:40pm
Thursday 10am - 5:40pm
Friday 10am - 5:40pm
Saturday 10am - 5:40pm

Telephone

+912462215246

Alerts

Be the first to know and let us send you an email when SRTM University, Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to SRTM University, Nanded:

Share