14/01/2024
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा:- श्री.गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात मिशन साहसी स्वरक्षण प्रशिक्षण घेण्यात आले.यावेळी SGGS महाविद्यालयायाचे संचालक प्रा.डॉ. मनीष कोकरे ,student affairs dean प्रा.डॉ. संजय देठे,मिशन साहसी प्रमुख गायत्री पवाडे,महानगर सहमंत्री दीपाली चित्ते,नगर मंत्री गायत्री डांगे उपस्थित होते.