IIB Career Institute

  • Home
  • IIB Career Institute
Call Directions Website Contact the university

IIB Career Institute Best Coaching Institute for Medical and Engineering Entrance Exam
(351)

👨‍🏫🌟 Teachers don’t just teach lessons, they shape futures.Happy Teacher’s Day from IIB! ❤️
05/09/2026

👨‍🏫🌟 Teachers don’t just teach lessons, they shape futures.

Happy Teacher’s Day from IIB! ❤️

🙏 ज्ञान, भक्ती आणि संस्कारांचा संदेश घेऊन श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🦚✨या पवित्र जन्माष्टमीला श्रीकृष्णा...
04/09/2026

🙏 ज्ञान, भक्ती आणि संस्कारांचा संदेश घेऊन श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🦚✨

या पवित्र जन्माष्टमीला श्रीकृष्णाच्या ज्ञानातून प्रेरणा घेऊया, ध्येयावर विश्वास ठेवूया आणि प्रत्येक स्वप्नासाठी नव्या जोमाने प्रयत्न करूया. 💙

🌟 Think • Learn • Create • Achieve
📚 तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य मार्गदर्शनाची साथ!

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏✨

आयआयबी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना ‘निर्माण’चे धडेसामाजिक जाणीव, समस्या समजून घेण्याची दृष्टी आणि समाजासाठी योगदान देण्य...
03/09/2026

आयआयबी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना ‘निर्माण’चे धडे

सामाजिक जाणीव, समस्या समजून घेण्याची दृष्टी आणि समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा

नांदेड : विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक यशापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव, संवेदनशीलता आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण व्हावी, या उद्देशाने आयआयबी कॅम्पसमध्ये ‘निर्माण’ उपक्रमांतर्गत विशेष मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेत अनुष्का यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रसिद्ध समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या कार्याची आणि ‘निर्माण’च्या विचारांची ओळख करून दिली.

यावेळी शिक्षण, आरोग्य, व्यसनाधीनता, बेरोजगारी, पर्यावरण, सामाजिक विषमता आणि डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव यांसारख्या विविध सामाजिक समस्यांवर विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली.

“आपण आयुष्यात काय बनणार आहोत, यासोबतच आपण समाजासाठी काय करणार आहोत, हा प्रश्नही स्वतःला विचारला पाहिजे,” हा या कार्यशाळेचा महत्त्वपूर्ण संदेश होता.

विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत विविध विषयांवर आपली मते मांडली. शिक्षणाचा उपयोग केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी न करता समाजातील समस्या समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्यासाठी करावा, यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या पलीकडे जाऊन उद्देशपूर्ण जीवन, सामाजिक जबाबदारी आणि सकारात्मक परिवर्तन यांचा विचार करण्याची नवी दृष्टी मिळाली.

💍 ती तीन ग्रॅमची अंगठी नव्हती… ती एका कुटुंबाच्या त्यागाची निशाणी होती! ❤️लोकशच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नासाठी कुटुंबा...
03/09/2026

💍 ती तीन ग्रॅमची अंगठी नव्हती… ती एका कुटुंबाच्या त्यागाची निशाणी होती! ❤️

लोकशच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नासाठी कुटुंबाने केलेला संघर्ष, आई-वडिलांची धडपड आणि शिक्षणासाठी केलेला त्याग… या सगळ्यांपेक्षा मोठी होती त्यांच्या स्वप्नावरची श्रद्धा. 👨‍⚕️✨

अंगठी परत मिळाली, पण या घटनेने एक गोष्ट पुन्हा सिद्ध केली—
शिक्षण, संस्कार आणि माणुसकी यांची किंमत पैशांत मोजता येत नाही. 🙏

लोकशच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला मनापासून शुभेच्छा! 🌟

💍❤️ ती फक्त तीन ग्रॅमची अंगठी नव्हती… ती एका कुटुंबाच्या आशेची, त्यागाची आणि संघर्षाची निशाणी होती!यावर्षी IIBian लोकेश ...
02/09/2026

💍❤️ ती फक्त तीन ग्रॅमची अंगठी नव्हती… ती एका कुटुंबाच्या आशेची, त्यागाची आणि संघर्षाची निशाणी होती!

यावर्षी IIBian लोकेश रोडेकर याची MBBS, धुळे येथे निवड झाली. 🩺🎓

या आनंदाच्या क्षणी तो आपल्या वडिलांसोबत IIB Institute मधील सर्व Teachers आणि Management ला भेटण्यासाठी नांदेडला आला होता.

लोकेशची परिस्थिती अत्यंत जेमतेम…

मामांनी लोकेशचे शिक्षण केले आणि भाच्याचे शिक्षण पूर्ण व्हावे, त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी शक्य ते सर्व करण्याची त्यांची धडपड सुरू होती.

लोकेशचे MBBS Admission व्हावे म्हणून आजोबांनी आपल्या मुलाकडे तीन ग्रॅमची अंगठी दिली होती—ती विकून शिक्षणासाठी मदत व्हावी, या भावनेने… ❤️

पण नांदेडला भेटण्यासाठी आले असता अचानक ती अंगठी गहाळ झाली… 😔

आनंदाच्या क्षणी आलेले हे संकट म्हणजे दुष्काळात तेरावा महिना!

सगळ्यांच्या मनात चिंता निर्माण झाली…

पण सुदैवाने… ❤️
ती अंगठी IIB मध्येच पडली होती!

IIB चे कर्मचारी नागेश मांदोडे सर यांना ती अंगठी सापडली. त्यांनी कोणताही मोह न ठेवता ती अंगठी प्रामाणिकपणे व्यवस्थापनाच्या स्वाधीन केली. 🙏

आणि काही वेळातच ती अंगठी लोकेश आणि त्याच्या कुटुंबीयांच्या हातात सुखरूप परत आली…

त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान खरंच पाहण्यासारखे होते! 🥹❤️

कदाचित त्या अंगठीची किंमत काही हजार रुपयांची असेल…

पण त्या कुटुंबासाठी तिची किंमत पैशांत मोजता येणारी नव्हती.

ती होती—
👴 आजोबांच्या त्यागाची निशाणी…
🤝 मामांच्या कष्टांची आठवण…
🩺 आणि लोकेशच्या MBBSच्या स्वप्नाची आशा!

🙏 नागेश मांदोडे सर, आपल्या प्रामाणिकपणाला मनापासून सलाम!

🌟 लोकेश, तुझ्या MBBSच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

🎯 ध्येय स्पष्ट असेल, तर यशाचा मार्ग नक्कीच सापडतो!दररोज थोडं शिका, सातत्याने मेहनत करा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक...
31/08/2026

🎯 ध्येय स्पष्ट असेल, तर यशाचा मार्ग नक्कीच सापडतो!

दररोज थोडं शिका, सातत्याने मेहनत करा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका. 🚀📚

NEET | IIT-JEE | MHT-CET | Foundation Plus
तुमच्या स्वप्नांना योग्य दिशा देण्यासाठी IIB Foundation Plus सोबत आजच सुरुवात करा! 💯🔥

📞 7304730730 | 7304567567
🌐 www.iibedu.com

तुमचं Goal काय आहे? 🎯 Comment करा! 👇

🩺✨ Tomorrow is the day your hard work meets your dream!Months of dedication, countless revisions, endless MCQs—and now i...
29/08/2026

🩺✨ Tomorrow is the day your hard work meets your dream!

Months of dedication, countless revisions, endless MCQs—and now it’s time to trust yourself and give your best. 💪📚

🌟 All the Best, NEET PG Aspirants!
Believe in your preparation. Stay calm. Stay focused. You’ve got this! ❤️‍🔥

Your dream branch is waiting. Go make your hard work count! 🎯

🚀 Your Future Starts with the Right Coaching! 🎯Dreaming of cracking NEET, IIT-JEE or MHT-CET? Don’t just prepare—prepare...
29/08/2026

🚀 Your Future Starts with the Right Coaching! 🎯

Dreaming of cracking NEET, IIT-JEE or MHT-CET? Don’t just prepare—prepare with the right guidance, strategy & confidence! 📚🔥

✨ IIB Foundation Plus | 6th to 10th
🏆 Build strong concepts today. Create success tomorrow!

📞 7304730730 | 7304567567
🌐 www.iibedu.com

👉 Admissions Open at IIB! 💯

Raksha Bandhan isn’t just a thread—it’s a promise of love, protection, support & countless memories. ❤️✨This Rakhi, cele...
28/08/2026

Raksha Bandhan isn’t just a thread—it’s a promise of love, protection, support & countless memories. ❤️✨

This Rakhi, celebrate the bond that inspires you to dream bigger and reminds you that you’re never alone. 🫶🏻

🎓 Gift your sibling the power of knowledge, confidence & a brighter future with IIB! 📚💫

Happy Raksha Bandhan! 🪢❤️

27/08/2026

🎯 Strong Foundation. Smarter Preparation. Bigger Dreams!

NEET, JEE & MHT-CET ची तयारी लवकर सुरू करा आणि Foundation Plus सोबत तुमच्या concepts ला बनवा मजबूत. 📚🔥

✨ Learn Early. Build Strong. Achieve More!

💬 तुम्ही तुमची तयारी कधीपासून सुरू करत आहात?

Address


Opening Hours

Monday 08:00 - 20:00
Tuesday 08:00 - 20:00
Wednesday 08:00 - 20:00
Thursday 08:00 - 20:00
Friday 08:00 - 20:00
Saturday 08:00 - 20:00
Sunday 08:00 - 20:00

Telephone

+917304730730

Alerts

Be the first to know and let us send you an email when IIB Career Institute posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to IIB Career Institute:

Shortcuts

  • Want your university to be the top-listed university?

Share