05/07/2026
शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठी औषधनिर्माणशास्त्र डी.फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी तंत्रशिक्षण संचनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून ऑनलाईन नोंदणी सुरु केलेली असुन नायगाव येथील डी.फार्मसी महाविद्यालयाला प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र(FC) म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहे व अधिक माहितीसाठी संपर्क डी.फार्मसी महाविद्यालय नायगांव जनता हायस्कूल कॅम्पस शेळगाव रोड नायगांव येथे भेट द्यावी..