Royal Education Center

Royal Education Center Coaching Classes
5th - 10th (Semi/Marathi)
Scholarship

11th - 12th (Science)
REGULAR(PCMB)
MHT-CET

SSC 2022 - 23 Result
03/06/2023

SSC 2022 - 23 Result

काल मंगळवार, दि. 21/09/21 रोजी आपल्या खोडद गाव परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दल तसेच भविष्यातील अनेक संधींबाबत मार...
23/09/2021

काल मंगळवार, दि. 21/09/21 रोजी आपल्या खोडद गाव परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दल तसेच भविष्यातील अनेक संधींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापूर चे सुपुत्र मा. तुषार पाटील (डेक डिपार्टमेंट चीफ सेक्युरिटी ऑफिसर - USA) यांनी मार्गदर्शन केले. त्यासाठी आपल्या खोडद गावचे सुपुत्र मा. अभय विधाटे(Bosun - Incharge of Full Deck And Safe Navigation Along with Safety) यांचे विशेष सहकार्य लाभले त्याबद्दल समस्त ग्रामस्थ खोडद तसेच विद्यार्थी-पालकांच्या वतीने त्यांचे मनस्वी आभार. त्याचप्रमाणे खोडद गावचे प्रथम नागरिक सौ. सविताताई गायकवाड यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली त्याबद्दल त्यांचेही आभार.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. गौरी मधुकर गायकवाड तसेच तसेच आभार कु. अथर्व मंगेश डोके यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी 50+ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षपणे तसेच 30+ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदवला.

Happy New Year to all
01/01/2021

Happy New Year to all

सर्वांना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा
13/11/2020

सर्वांना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा

25/07/2020
Be talent
24/07/2020

Be talent

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/FNzL4mAE5Yc93NiitP3Ft810 वी(Semi/English Medium) त...
07/06/2020

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/FNzL4mAE5Yc93NiitP3Ft8

10 वी(Semi/English Medium) तील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्रॅश कोर्स.
तेही अगदी 5️⃣0️⃣ % डिस्काउंट मध्ये.
Starts Date:- 15 जून 2020

अभ्यास कशा पद्धतीने करायचा...?
अभ्यास खूप करताय पण लक्षात राहत नाही...?
अभ्यासात मन लागत नाही...?
गणितं सोडवताना कन्फ्युजन होतंय...?
सायन्स च्या कन्सेप्ट क्लियर होत नाहीत...?
इंग्लिश मध्ये गोंधळ उडतोय...?
करियर ची दिशा आजून निश्चित नाही...?

हे जर तुमचे प्रश्न असतील तर अजिबात चिंता करू नका. आजच आपला हा ग्रुप जॉईन करा आणि निश्चिंत व्हा. कारण आम्ही सर्व प्रोफेसर्स याच मुद्यांवर लक्ष केंद्रित करून तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत.

वैशिष्ट्ये:-
◆यशाची 100% खात्री देणारे प्रोफेसर्स.
◆आधी डेमो लेचर्स करा आणि मगच ऍडमिशन घ्या.
◆गुणवत्ता नाही वाढली तर पैसे परत.
◆पालक-विद्यार्थी-शिक्षक सुसंवाद.
◆प्रत्येक विषयासाठी सेपरेट Doubt Session.

📞 Contact:- 9960258259 / 9850103137

Note:- If you are interested then join.

प्लिज, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा मेसेज शेअर करा.

20/05/2020

सुवर्णसंधी... सुवर्णसंधी... सुवर्णसंधी...

Physics, Chemistry, Maths, Biology अवघड वाटतात...?
आता काळजी नाही...

रॉयल सायन्स अकॅडमी, नारायणगाव घेऊन येत आहोत, 12 वी सायन्स च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन फ्री डेमो लेक्चर्स आमच्या अनुभवी आणि प्रशिक्षित प्राध्यापकांकडून...
हो... फ्री डेमो लेक्चर्स...!
सर्व लेक्चर्स अटेंड केल्यानंतर तुम्हाला सर्व विषय सोपे वाटू लागतीलच याची खात्री आम्ही देतो.

माध्यम - ऑनलाइन ( ZOOM ) app
दि. 25/05/2020 ते 28/05/2020

तेव्हा काळजी करू नका... लवकरात लवकर 9960258259 / 9850103137 या हेल्पलाईन नं. वर कॉल करून आपले फ्री रजिस्ट्रेशन करा आणि चालून आलेल्या संधीचं सोनं करा...

ध्यानात ठेवा विद्यार्थी मित्रांनो,
तुम्ही कशाला महत्त्व देता, यावरून तुमचे महत्त्व कळते...!

चला डिजिटल होऊया, संधीचं सोनं करूया.

नारायणगाव आणि पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
01/09/2018

नारायणगाव आणि पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

Address

Narayangaon
410504

Telephone

+919850103137

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Royal Education Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Royal Education Center:

Share