MUHS Public Relations

Call Directions Website Contact the university

MUHS Public Relations Official page of Maharashtra University of Health Sciences, Nashik

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर विद्यापीठाच्या वाहनांचे पूजन करून सुख, समृद्धी आणि सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थना करण्यात आल...
19/10/2026

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर विद्यापीठाच्या वाहनांचे पूजन करून सुख, समृद्धी आणि सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थना करण्यात आली.

MUHSPR

📢 महत्त्वाची सूचना! 🎬✨🎥 ‘माझे आवडते पुस्तक’ या विषयावरील विद्यापीठस्तरीय रील स्पर्धेची मुदत आता 21 ऑक्टोबर 2026 रात्री 1...
19/10/2026

📢 महत्त्वाची सूचना! 🎬✨

🎥 ‘माझे आवडते पुस्तक’ या विषयावरील विद्यापीठस्तरीय रील स्पर्धेची मुदत आता 21 ऑक्टोबर 2026 रात्री 12:00 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

✍️ आपल्या आवडत्या पुस्तकाविषयीची रील तयार करा आणि या स्पर्धेत सहभागी व्हा!

📲 अधिक माहितीसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिकृत सोशल मीडिया पेजला भेट द्या.

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर विद्यापीठाच्या वाहनांचे पूजन करून सुख, समृद्धी आणि सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थना करण्यात आल...
19/10/2026

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर विद्यापीठाच्या वाहनांचे पूजन करून सुख, समृद्धी आणि सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थना करण्यात आली.

MUHSPR

📢 महत्त्वाची सूचना! 🎬✨🎥 ‘माझे आवडते पुस्तक’ या विषयावरील विद्यापीठस्तरीय रील स्पर्धेची मुदत आता 21 ऑक्टोबर 2026 रात्री 1...
19/10/2026

📢 महत्त्वाची सूचना! 🎬✨

🎥 ‘माझे आवडते पुस्तक’ या विषयावरील विद्यापीठस्तरीय रील स्पर्धेची मुदत आता 21 ऑक्टोबर 2026 रात्री 12:00 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आयोजित
📚 अभिजात मराठी भाषा सप्ताह
📖 वाचन प्रेरणा दिनानिमित्त

🎬 “माझे आवडते पुस्तक”

१ मिनिटांची Reel स्पर्धा

🏆 स्पर्धेचे गट :
👨‍🎓 गट अ: संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी
👩‍🏫 गट ब: महाविद्यालयातील शिक्षकवृंद
👨‍💼 गट क: विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व दैनंदिन वेतनावरील कर्मचारी

📲 सहभागी होण्याची पद्धत :
• आपल्या Instagram अकाऊंटवर Reel पोस्ट करावी.
• Reel ला MUHS PUBLIC RELATIONS सोबत Collab करावे.
• हमीपत्र व Reel ची लिंक पुढील ई-मेलवर पाठवावी :
📧 [email protected]
• इतर माध्यमातून पाठविलेल्या Reels ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.

⏰ अंतिम मुदत :
२१ ऑक्टोबर २०२६ | रात्री १२:०० वाजेपर्यंत

नाशिक शहरातील अंबड व सातपूर परिसरातील भूजल प्रदुषणाबाबत नाशिक जिल्ह्याचे मा. पालकमंत्री ना. श्री. गिरीश महाजन यांच्या अध...
17/10/2026

नाशिक शहरातील अंबड व सातपूर परिसरातील भूजल प्रदुषणाबाबत नाशिक जिल्ह्याचे मा. पालकमंत्री ना. श्री. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली.
या बैठकीस नाशिक महापालिकेच्या महापौर डॉ. हिमगौरी आडके, आमदार श्रीमती सिमाताई हिरे, नामदार श्री. हिरामण खोसकर , आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गीते, मा. जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, महापालीकेचे आयुक्त श्रीमती मनीषा खत्री व सिंहस्थ कुंभमेळा आयुक्त श्री. शेखर सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.

नवरात्रोत्सवानिमित्त महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील महिला अधिकारी व कर्मचारी यांचे समूह छायाचित्र.
15/10/2026

नवरात्रोत्सवानिमित्त महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील महिला अधिकारी व कर्मचारी यांचे समूह छायाचित्र.

आरोग्य विद्यापीठात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती उत्साहात साजरी..    महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात माजी राष्ट्र...
15/10/2026

आरोग्य विद्यापीठात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती उत्साहात साजरी..

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाचे मा. कुलगुरु प्रा. डॉ. व्यंकट गिते आणि कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी, डॉ. नितीन कावेडे, श्री. महेंद्र कोठावदे, श्री. प्रकाश पाटील, ऑड. संदीप कुलकर्णी, श्री. संदीप राठोड, ब्रिग. सुबोध मुळगुंद, श्रीमती योगीता पाटील, श्रीमती शिल्पा पवार, श्री. संदीप महाजन, श्री. महेश बिरारीस, श्री. वाय.जी. पाटील, डॉ. गौरांग बक्षी, श्री. अविनाश रक्टे, श्री. सुरेश शिंदे, श्री. पुष्कर तऱ्हाळ, श्री. कृष्णा भवर, श्री. दिलीप राजपूत आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आरोग्य विद्यापीठाची मा. व्यवस्थापन परिषद बैठक खेळीमेळीत संपन्न महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची सन 2026 मधील चौथी ...
14/10/2026

आरोग्य विद्यापीठाची मा. व्यवस्थापन परिषद बैठक खेळीमेळीत संपन्न

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची सन 2026 मधील चौथी मा. व्यवस्थापन परिषदेची बैठक विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत संपन्न झाली. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. विलास वांगीकर, डॉ. मिलिंद आवारे, डॉ. विठ्ठल धडके, डॉ. राजकुमार पाटील, श्री. मनिष इनामदार, डॉ. वर्षा फडके, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ उपस्थित होते तसेच डॉ. सचिन मुंबरे, डॉ. मनिषा कोठेकर दूरस्थ पध्दतीने उपस्थित हाते समवेत श्री. बोधिकिरण सोनकांबळे आदी अधिकारी उपस्थित होते.

डिजिटल हेल्थ सक्षम करण्यातकरीता तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक  - मा. विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचे प्रतिपादननाशिक: (...
13/10/2026

डिजिटल हेल्थ सक्षम करण्यातकरीता तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक
- मा. विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचे प्रतिपादन

नाशिक: (दि.13) - आरोग्य क्षेत्रातील डिजिटल हेल्थ उपक्रम अधिक सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन नाशिकचे विभागीय मा. आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ’चक्र’ मार्फत ‘डिजिटल हेल्थ लिडरशिप अॅण्ड स्ट्रॅटेजिक इंम्पिमेंटेशन’ विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होतेे. या कार्यशाळेच उद्घाटन नाशिकचे विभागीय मा. आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे माजी सचिव जे. सत्यनारायण, आरोग्य प्रणाली मंचाचे टीम लिडर श्री. अभिमन्यु सक्सेना, राश्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या प्रमुख श्रीमती बबीता धनखर, ’चक्र’ च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रंजना कुमार, ब्रिग. (निवृत्त) सुबोध मुळगुंद आदी मान्यवर उपस्थित होते तसेच नॅशनल हेल्थ एथॅरिटीच्या संचालिका डॉ. अमृता टायटस दुरस्थ पध्दतीने उपस्थित होत्या.

Address

MUHS, Dindori Road, Mhasarul
Nashik
422004

Opening Hours

Monday 10am - 6am
Tuesday 10am - 6am
Wednesday 10am - 6am
Thursday 10am - 6am
Friday 10am - 6am

Telephone

+912532539111

Alerts

Be the first to know and let us send you an email when MUHS Public Relations posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to MUHS Public Relations:

Shortcuts

Share