समावेशित शिक्षण

समावेशित शिक्षण Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from समावेशित शिक्षण, College & University, room no. 02, say apartment, panchavti, Nashik.

🌟 अभिनंदन चि. विजय 🌟"सक्षम फाउंडेशन" यांच्या Muskaan Season 6 या नाशिक जिल्हास्तरीय विशेष मुलांसाठी आयोजित इंटर स्कूल डा...
02/08/2025

🌟 अभिनंदन चि. विजय 🌟

"सक्षम फाउंडेशन" यांच्या Muskaan Season 6 या नाशिक जिल्हास्तरीय विशेष मुलांसाठी आयोजित इंटर स्कूल डान्स स्पर्धेमध्ये चि. विजय पाटील यांनी उत्साहपूर्वक सहभाग घेतला. त्यांच्या आत्मविश्वासाने आणि उमद्या व्यक्तिमत्त्वाने सर्वांचे मन जिंकले! 👏💃

🎉 विजय, तुझ्या प्रत्येक टाळीला आणि हास्याला खरी "मुस्कान" मिळते!
तू आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेस! 💫

🌟 दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण शिबिर! 🌟नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग आणि समावेशित शिक्षण विभाग यांच्या संयु...
02/08/2025

🌟 दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण शिबिर! 🌟
नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग आणि समावेशित शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने —
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला 5 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने
5 दिवसीय स्क्रीनिंग व आरोग्य तपासणी शिबिर

📍 स्थळ: जिल्हा रुग्णालय, नाशिक
📅 कालावधी: २९ जुलै ते २ ऑगस्ट २०२५

🔹 शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी व स्क्रीनिंग
🔹 UDID कार्ड व वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून देणे
🔹 सहाय्यक उपकरणे, उपचार, शस्त्रक्रिया
🔹 लवकर हस्तक्षेप सेवा व गृहआधारित शिक्षण सुविधा

👩‍⚕️ विशेष शिक्षक व RBSK टीम द्वारे सेवा
✨ केवळ सहानुभूती नव्हे, तर सह-अनुभूती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न!

📢 आपल्या ओळखीतील गरजू दिव्यांग विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा.
शिक्षणाच्या प्रवाहात कोणताही विद्यार्थी मागे राहू नये, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

🙏 चला, एकत्र येऊन शिक्षणात समावेश, समानता आणि संधी निर्माण करूया!



#शिक्षणहक्कप्रत्येकाचा

Address

Room No. 02, Say Apartment, Panchavti
Nashik
422003

Alerts

Be the first to know and let us send you an email when समावेशित शिक्षण posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share