24/07/2026
📢 प्रवेश सुरू – शैक्षणिक वर्ष 2026-27 🎓
आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
(यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक मान्यताप्राप्त)
📍 अभ्यासकेंद्र क्र. 55106
⚡ (D.E.D.A.M.)
Diploma in Electrician & Domestic Appliances Maintenance
✅ पात्रता : 10 वी उत्तीर्ण
✅ कालावधी : 1 वर्ष
✅ उद्योगाभिमुख Practical Training
✅ नोकरी व स्वयंरोजगारासाठी उपयुक्त कौशल्याधारित अभ्यासक्रम
✅ UGC च्या नियमांनुसार चालू शिक्षणासोबत (Regular/Distance/Online) हा कोर्सही करता येतो. म्हणजेच एकाच वेळी दोन अभ्यासक्रम करता येतात.
🎁 लवकर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फीमध्ये विशेष सवलत!
💰 सर्वात कमी फीमध्ये दर्जेदार शिक्षण.
⚠️ मर्यादित फक्त 60 जागा!
📅 प्रवेशाची अंतिम तारीख : 31 जुलै 2026
👉 आपला प्रवेश आजच निश्चित करा.
📞 संपर्क:
7588361212 / 7588371212
📍 Adarsh Institute of Technology
Borvihir, Navapur, Dist. Nandurbar – 425418
📢 ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आणि 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. 🙏🎓