VUM'S College of Arts, Science & Commerce

VUM'S College of Arts, Science & Commerce Sector 19/20, CBD-Belapur, Navi Mumbai

24/02/2023
14/01/2023
14/01/2023

Celebration of Rajmata Jijaau Jayanti and Swami Vivekanand Jayanti in our College...

14/01/2023

Celebration of Savitri Bai Phule Jayanti in our College...

स्वच्छ भारत अभियान with NMMC by our College Students in Belapur - Navi Mumbai
14/01/2023

स्वच्छ भारत अभियान with NMMC by our College Students in Belapur - Navi Mumbai

Annual Sports Day 2022-23In our college.
12/12/2022

Annual Sports Day 2022-23
In our college.

विद्या उत्कर्ष मंडळ आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या मार्फत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंब...
08/12/2022

विद्या उत्कर्ष मंडळ आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या मार्फत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाण दिनी आदरांजली
दि. 6 डिसेंबर 2022, बेलापूर सीबीडी मधील विद्या उत्कर्ष मंडळ आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरिनिर्वाण दिनी आदरांजली देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन NSS विभाग प्रमुख प्रा. सागर साबळे यांनी केली. कार्यक्रमाची प्रास्ताविकता महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संजय मराठे सरांनी पार पाडली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. राहुल डोंगरगावकर (सद्गुरू वामनबाबा कॉलेज, तळोजा) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवचरित्र आणि त्यांच्या मोलाची कामगीरी या विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
तसेच कार्यक्रमात महाविद्यालयाचे उप-प्राचार्य प्रा. डॉ. संजय गायकवाड आणि कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. वैशाली ढमाल, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. मुमुतुद्दिन शेख सर, प्रो. नविन दळवी तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधून श्री प्रसाद वाहुळे , श्री सुमित कोळी व शिपाई रुपेश अडसूळ या सर्वांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनाची जबाबदारी पुन्हा प्रो. सागर साबळे यानी पार पाडली. कार्यक्रमाचा समारोप सामूहिक राष्ट्रगान बोलून करण्यात आला.

Constitution Day Program.
01/12/2022

Constitution Day Program.

Motivational Speach Program
01/12/2022

Motivational Speach Program

Address

Sector 19/20, CBD-Belapur, Navi Mumbai
Navi Mumbai
400614

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Telephone

+918608602230

Alerts

Be the first to know and let us send you an email when VUM'S College of Arts, Science & Commerce posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to VUM'S College of Arts, Science & Commerce:

Share