Mula Education Society, Sonai

Mula Education Society, Sonai Educational institutions

27/08/2026

Mula Education Society's Dnyandeep English Medium School, Newasa Phata
"Rakhi is more than a thread—it is every promise to protect."

मुळा एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, नेवासा फाटा येथे रक्षाबंधनाचा उत्साहपूर्ण सोहळा! 🌸
“राखी म्हणजे केवळ एक धागा नाही—ती आहे बहीण व भाऊ यांच्या प्रेम, जिव्हाळा आणि एकमेकांचे सदैव रक्षण करण्याची सुंदर प्रतिज्ञा.” ❤️
सर्वांना रक्षाबंधन या पवित्र सणाच्या हार्दिक शुभेच्छा




25/08/2026

🌿 मुळा एज्युकेशन सोसायटीच्या निसर्गरम्य व प्रसन्न वातावरणात शिक्षक वृंद यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक विकासाला नवी दिशा देणाऱ्या विशेष मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन मुळा एज्युकेशन सोसायटीच्या मार्गदर्शिका व माजी सभापती सौ. सुनीताताई गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

या प्रसंगी “मानसिक स्वास्थ्य, मानसोपचार व समुपदेशन, ध्यानधारणा आणि Mindfulness क्षेत्रात कार्यरत लेखक, वक्ते व प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध असणारे डॉ. यश वेलणकर यांनी मुळा एज्युकेशन सोसायटीच्या प्रशासकीय सेवक, पदाधिकारी,शिक्षकवृंद यांच्याशी संवाद साधत मानसिक आरोग्य, सकारात्मक विचारसरणी, तणाव व्यवस्थापन, आत्मभान, सजगता (Mindfulness) तसेच विद्यार्थ्यांशी संवेदनशील व प्रभावी संवाद यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले.

✨ “शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा मार्गदर्शक असतो."

या अनुषंगाने शिक्षकांनी स्वतःचे मानसिक स्वास्थ्य, संयम, सकारात्मक दृष्टिकोन आणि भावनिक समतोल जपणे, तसेच बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांच्या भावनिक गरजा समजून घेणे, हे प्रभावी अध्यापनासाठी किती महत्त्वाचे आहे, यावर डॉ. यश वेलणकर यांनी विशेष मार्गदर्शन केले.

या कार्यक्रम प्रसंगी संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य ,प्रशासकीय पदाधिकारी, सेवक आणि शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अर्थपूर्ण संवाद, सकारात्मक विचार आणि आत्मचिंतनातून शिक्षकांच्या कार्याला अधिक समृद्ध करणारे हे सत्र सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी, उपयुक्त आणि दिशादर्शक ठरले. 🌱

Mindfulness Programme at Mula Education Society 🌿A meaningful session on Mindfulness & Mental Well-being was organised b...
25/08/2026

Mindfulness Programme at Mula Education Society 🌿
A meaningful session on Mindfulness & Mental Well-being was organised by Mula Education Society for the students of Std. IX & X from Yash Academy Sonai and Mula Public School Sonai.

✨ The session was conducted by Dr. Yash Welankar, who guided students on the importance of mindfulness, positive thinking, self-awareness and maintaining a calm, focused mind.

🧘‍♂️ Pause • Breathe • Focus • Grow 🌱

🌿
मुळा एज्युकेशन सोसायटीच्या यश अकॅडमी सोनई आणि मुळा पब्लिक स्कूल सोनई येथील इयत्ता ९वी व १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी माइंडफुलनेस आणि मानसिक स्वास्थ्य या विषयावर मार्गदर्शन पर सत्राचे आयोजन करण्यात आले.
✨ या कार्यक्रमप्रसंगी डॉ. यश वेलणकर यांनी विद्यार्थ्यांना सजगता, सकारात्मक विचार, आत्मभान आणि शांत व एकाग्र मनाचे महत्त्व समजावून सांगितले.
🧘‍♂️ थांबा • श्वास घ्या • एकाग्र व्हा • प्रगती करा 🌱

13/08/2026

🎨 Rangotsav Celebration 2026–27 | 1st Level
Yash Academy Sonai
🌈 Colours of joy, creativity & imagination! Let the little artists shine! 🎨✨
🌈 आनंद, सर्जनशीलता आणि कल्पनाशक्तीचे रंग! यश अकॅडमी येथील छोट्या कलाकारांची सुंदर भरारी! 🎨✨

09/08/2026

Investiture Ceremony ⭐
Yash Academy Sonai
नेतृत्वाची नवी जबाबदारी, स्वप्नांना नवी दिशा! 🇮🇳✨
यश अकॅडमी सोनईच्या Investiture Ceremony मधील विद्यार्थ्यांचा अभिमानाचा क्षण!

"भक्ती, श्रद्धा आणि समतेचा संदेश देणारी आषाढी एकादशी निमित्ताने सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान घेऊन येवो.... पा...
25/07/2026

"भक्ती, श्रद्धा आणि समतेचा संदेश देणारी आषाढी एकादशी निमित्ताने सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान घेऊन येवो.... पांडुरंगाच्या नामस्मरणाने आपले जीवन आनंदमय होवो. आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा 🌺"
" 🙏✨
#आषाढीएकादशी #विठ्ठल #पांडुरंग #माऊली #ज्ञानोबातुकाराम #विठूनाम #वारी #महाराष्ट्र #भक्ती

02/07/2026

STUDENT COUNCIL ELECTION 2026-27

Yash Academy Sonai.

🗳️ विद्यार्थी परिषद निवडणूक २०२६–२७ | यश अकॅडमी, सोनई
लोकशाहीचा पहिला धडा शाळेतून!
विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना आणि जबाबदारीच्या भावनेला नवी दिशा देणारी विद्यार्थी परिषद निवडणूक २०२६–२७ उत्साहात संपन्न झाली.
आजचा जागरूक विद्यार्थी, उद्याचा जबाबदार नागरिक! 🇮🇳

02/07/2026

*Smart Session with the Memory Man*

On the occassion of Doctors Day, Ace Academy CBSE School hosted an interactive session for the students from classes 4 to 10 with ‘The Memory Man of India’, Mr. Sajan Shan. From mastering brain anxiety to conscious goal focus, and from smart use of AI to Gen Z & Alpha brain concepts — students explored it all through engaging activities. Curiosity was high and the students overwhelmed with enthusiasm.

मुळा एज्युकेशन सोसायटीच्या छत्रपती संभाजी नगर येथील एसीई अकॅडमी येथे डॉक्टर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सेवाभाव, समर्पण आणि उपचार — डॉक्टरांना मानाचा मुजरा!आरोग्याचे खरे शिल्पकार व
जीवनाला नवी आशा देणाऱ्या सर्व डॉक्टरांना डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा! 👨‍⚕️💙
Happy Doctors’ Day! 🩺

Address

Sonai
Nevasa
414105

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mula Education Society, Sonai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share