29/07/2026
गुरु म्हणजे केवळ शिक्षक नव्हे, तर जीवनाला मूल्यांची शिकवण देणारा, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ आहे.
गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने ज्ञान, संस्कार आणि सेवाभावाची परंपरा जपणाऱ्या तेरणा परिवारातील सर्व सदस्य, शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी आणि हितचिंतकांना मनःपूर्वक शुभेच्छा!
गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया आणि त्यांच्या आदर्शांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया.!