18/08/2026
मा. विशाल तांबे सर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे (पश्चिम) शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! 💐
आपल्या नेतृत्वातून पक्षाला आणि समाजाला नवी दिशा मिळो, तसेच पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
— शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी, ओतूर
SPCOP Otur BestWishes