Arts science & commerce college

Arts science & commerce college Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya Ramanandnagar { Burli }
Tal- Palus , Dist - Sangil

26/01/2026
*प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा*🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
26/01/2026

*प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा*🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🇮🇳

*सदैव वंदनीय!!!अखंड दंडवत!!!* *आम्हा लक्षावधी रयत लेकरांच्या पित्याची आज जयंती!!!* *पद्मविभूषण.डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील (...
22/09/2025

*सदैव वंदनीय!!!अखंड दंडवत!!!*
*आम्हा लक्षावधी रयत लेकरांच्या पित्याची आज जयंती!!!*
*पद्मविभूषण.डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील (आण्णा)*
*यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

22/09/2025

कर्मवीर भाऊराव पाटील AI Video

*सदैव वंदनीय!!!अखंड दंडवत!!!* *आम्हा लक्षावधी रयत लेकरांच्या पित्याची आज जयंती!!!**काले ता.कराड या गावी ४ ऑक्टोबर १९१९ स...
22/09/2025

*सदैव वंदनीय!!!अखंड दंडवत!!!*
*आम्हा लक्षावधी रयत लेकरांच्या पित्याची आज जयंती!!!*

*काले ता.कराड या गावी ४ ऑक्टोबर १९१९ साली काले ग्रामस्थांच्या साथीने आशिया खंडातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेची स्थापना करणारे*
*पद्मविभूषण.डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील (आण्णा)*
*यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

*महाराष्ट्रच्या सुवर्णा कन्या* 🥇🥈 *रामानंदनगर गावचा अभिमान ज्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकवला त्या कु. श्रावणी सचिन घो...
10/08/2025

*महाराष्ट्रच्या सुवर्णा कन्या* 🥇🥈
*रामानंदनगर गावचा अभिमान ज्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकवला त्या कु. श्रावणी सचिन घोरपडे व कु.मयुरी शहर वाईगडे या दोन्ही आंतरराष्ट्रीय मेडलिस्ट खेळाडूंचे हार्दीक अभिनंदन सुवर्ण कन्यांची जल्लोषात स्वागत रॅली

📍रामानंदनगर ता.पलूस आज रामानंदनगर (बुर्ली) येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयास नॅक मानांकन "A++" मि...
13/01/2025

📍रामानंदनगर ता.पलूस
आज रामानंदनगर (बुर्ली) येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयास नॅक मानांकन "A++" मिळालेबद्दल आणि संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आ.डॉ.विश्वजीत कदम साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आयोजित केलेल्या महाविद्यालयातील "सेवक अभिनंदन सोहळा" आणि मानसिंग उद्योग समूहातर्फे रयत सेवकांना "भेटवस्तू वितरण" समारंभास उपस्थित राहिलो. यावेळी जेष्ठ नेते माजी आ.मोहनराव कदम दादा, आ.अरूण अण्णा लाड, श्रीमती सरोज पाटील माई, मा.एम.बी.शेख सर, मा.जे.के.बापू जाधव, मा.किरण तात्या लाड, डॉ.मोहन राजमाने सर, प्राचार्या उज्वला पाटील मॅडम, मा.सतीश आबा पाटील, मा.सुधीर जाधव आदी मान्यवरांसह सेवक व कर्मचारी उपस्थित होते.

03/01/2025

*पलुस तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये नावलौकिक असलेल्या, रयत शिक्षण संस्थेचे डॉ पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर या विद्यालयास A++ चा मानांकन चा दर्जा प्राप्त मिळाल्याने कॉलेजच्या प्राचार्या तसेच उपप्राचार्या व कॉलेजचे सर्व शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक सर्व सेवक वर्ग यांना कॉलेजमध्ये सर्वांचे अभिनंदन

Address

Ramanandnagar
Palus
416308

Telephone

9168119730

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arts science & commerce college posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share