New Satara polytechnic College Korti,Pandharpur

New Satara polytechnic College Korti,Pandharpur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from New Satara polytechnic College Korti,Pandharpur, College & University, Pandharpur.

31/08/2023

हर घर तिरंगा..हर मन तिरंगा..
21/08/2022

हर घर तिरंगा..हर मन तिरंगा..

 ..
12/07/2022

..

11 students from mechanical department placed in "Jayhind Industries Pvt Ltd" Akurdi Pune..Congratulations to you all..J...
07/07/2022

11 students from mechanical department placed in "Jayhind Industries Pvt Ltd" Akurdi Pune..Congratulations to you all..
Jayhind industries is one of multinational company in automobile sector from India who manufacturing critical engine parts for global OEMs

https://forms.gle/BW9yB7ASWyv6eNiD6न्यू सातारा समूह, मुंबई संचालित *न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पॉलीटेक्नीक कोर्टी, ...
11/06/2020

https://forms.gle/BW9yB7ASWyv6eNiD6
न्यू सातारा समूह, मुंबई संचालित
*न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पॉलीटेक्नीक कोर्टी, पंढरपुर.*
शैक्षणिक वर्ष *२०२०-२०२१*

*डिप्लोमा इंजिनिअरिंग*
तर्फे
*कंप्यूटर इंजीनियरिंग व इनफार्मेशन टेक्नोलॉजी अणि बी. सी. ए.* च्या सर्व विद्यार्थ्या करीता विशेष👇🏻
*ऑनलाइन वेबिनार*

विषय:- *AWS & DevOps*
*Engineering*

प्रमुख मार्गदर्शक :
*Neelakanta Reddy*
(KC Technology Hyderabad)
*दिनांक*:-12-6-2020

सदर वेबिनार मधे सहभागी होण्यासाठी खालील लिंक भरा.
👇
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeVPhkFClLKluRN1Q4GknWDg-HMj49FmjmCZJ7FS0Ixf70yPw/viewform?usp=sf_link
*सूचना*
1)वरील दिलेली लिंक भरून
आपला सहभाग दि.12-6-2020 तारखे च्या आधी निश्चित करावा.
2) वेबिनार साथी उपस्थित विद्यार्थ्याना *इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट* तुमच्या मेल वरती पाठवन्यात येईल.
3)वेबिनार साठी चा सहभाग
पूर्णता निशुल्क असेल.
(टिप-सदरचा प्रवेश हा
9284096511 या क्रमांकवर संपर्क करूनही केला जाऊ शकतो)
संपर्क:-
*प्राचार्य*
श्री व्ही.एच. लोंढे
*विभाग प्रमुख*
श्री आर.यू. बनगोसावी

...
09/06/2020

...

न्यु सातारा पॉलिटेक्निक मध्ये " #कॕपस_प्लेसमेंटसाठी_तयारी_कशी_करावी"या विषयावर वेबिनार संपन्नन्यु सातारा पॉलिटेक्निक, को...
29/05/2020

न्यु सातारा पॉलिटेक्निक मध्ये " #कॕपस_प्लेसमेंटसाठी_तयारी_कशी_करावी"या विषयावर वेबिनार संपन्न
न्यु सातारा पॉलिटेक्निक, कोर्टी येथे मेकॅनिकल इंजिनीरिंग विभागाने "How to prepare for campus placement"या विषयावर वेबिनारचे आयोजन दिनांक २७ मे रोजी केले होते. सध्याच्या लॉकडाऊन परीस्थितीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आवश्यक तयारी करून घेणे शक्य नसल्याने हा उपक्रम सुरु केले आहे. यासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. माधव राऊळ (प्लेसमेंट अधिकारी, माळेगाव अभियांत्रकी महाविद्यालय) लाभले होते.
या ऑनलाइन चर्चासत्राचे प्रसारण झूम या अॅपच्या माध्यमातून विनाशुल्क होता. वेबिनारमध्ये डॉ. राऊळ यांनी डिग्री व डिप्लोमा अंतिम वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा, मुलाखती यांची तयारी करण्यासाठी मार्गदर्शन केले. या वेबीनार मध्ये १७४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सहभागी झालेल्या सर्वांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. या वेबिनारचे समन्वयक म्हणून प्रा. राकेश अष्टेकर यांनी काम पाहिले.याच बरोबर ३१मे रोजी कॉप्युटर विभागाने आयोजित केलेल्या वेबिनारला देखील विद्यार्थ्यांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन प्राचार्य विक्रम लोंढे यांनी केले.
या सत्रात मार्गदर्शनासाठी डॉ. राऊळ यांचे आभार प्रा.अष्टेकर यांनी मानले तसेच या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. राजाराम निकम व सचिव श्री. ज्ञानेश्वर शेडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

  ..Best dance..  ..   to all New Satara Cultural Student and Staff Team..  to Laughter Show Team.. ..3 Cheers to   _Sol...
29/02/2020

..Best dance.. .. to all New Satara Cultural Student and Staff Team..
to Laughter Show Team.. ..
3 Cheers to _Solo_Singing ..

29/02/2020
न्यु सातारा पॉलिटेक्निक कोर्टी येथे ‘टेक्नोस्पेक्ट्रम - 2K20’ ला भरघोस प्रतिसाद  न्यु सातारा पॉलिटेक्निक कोर्टी ता. पंढर...
27/02/2020

न्यु सातारा पॉलिटेक्निक कोर्टी येथे ‘टेक्नोस्पेक्ट्रम - 2K20’ ला भरघोस प्रतिसाद
न्यु सातारा पॉलिटेक्निक कोर्टी ता. पंढरपूर येथे विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीस व प्रतिभा शक्तीस चालना मिळण्यासाठी महाविद्यालयाचा एक उपक्रम म्हणून ‘टेक्नोस्पेक्ट्रम – 2K20’ या कार्यक्रमांतर्गत पोस्टर प्रेझेंनटेशन, प्रोजेक्ट कॉम्पीटीशन, ब्लाईनड सी., क्विझ कॉम्पीटीशन, क्याड वॉर व पेपर प्रेझेंनटेशन इ. स्पर्धांचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पंढरपूर, सांगोला, माळशिरस, इंदापूर, उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध महाविद्यालयां च्या एकुण २२६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून भरघोस प्रतिसाद दिला व अश्या प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करणे म्हणजे संशोधन वृत्तीस चालना देण्यासारखे आहे अशी माहिती प्राचार्य विक्रम लोंढे यांनी दिली. ‘टेक्नोस्पेक्ट्रम – 2K20’ अंतर्गत विविध स्पर्धांचे उद्घाटन एस. बी. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, इंदापूर येथील मा. श्री. एम. एम. झाडे, प्राचार्य विक्रम लोंढे व कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. राहुल घोडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यवस्थापक श्री. ज्ञानेश्वर शेडगे, रजिस्ट्रार श्री. सतिश दिंडूरे, शैक्षणिक समन्वयक प्रा. विशाल बाड, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. तसेच सहभागी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे व सादरीकरनांचे परीक्षण मा. श्री सतिश दिघे, श्री. एम. एम. झाडे, श्री. खरात ए. डी. यांनी केले. सदर स्पर्धांच्या नियम व अटींची माहिती सहभागी विद्यार्थांना इव्हेंट समन्वयक प्रा. संदीप काळे, प्रा. स्वप्नील गंडाळे, प्रा. शिवराज पवार, प्रा. सचिन पुरी, प्रा. योगेश डोईफोडे यांनी दिली.
सर्व प्रकल्पांचे व सादरीकरनांचे परीक्षण झाल्यानंतर फॕबटेक टेक्निकल कॕपस, सांगोला येथील मा. श्री. खरात ए. डी. व प्राचार्य विक्रम लोंढे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले यामध्ये ‘पेपर प्रेझेंनटेशन’ या स्पर्धेत कु. निकिता गंगथडे, कु. आकांक्षा पाटील विजेते व कु. निकिता मेटकरी, कु. कोमल कदम, कु. आकांक्षा जाधव उपविजेते ठरले. ‘पेपर प्रेझेंनटेशन’ यामध्ये आशुतोष कोळी व अमरदीप पवार विजेते तर कु. किरण सगर व संध्या बनसोडे उपविजेते ठरले. ‘ब्लाईनड सी’ या स्पर्धेत कु. शीतल वाघज विजेती व सौरभ डुबल उपविजेता ठरला. कॕड वॉर या स्पर्धेत प्रसाद डिसले, अमीर खान हे विजेते व आकांक्षा जाधव उपविजेती ठरली. ‘क्विझ कॉम्पीटीशन’ मध्ये सुरज मोरे विजेता व गणेश बगले हा उपविजेता ठरला. आणि ‘प्रोजेक्ट कॉम्पीटीशन’ मध्ये अमोल पंडित, अनुश्री जाधव व अश्विनी शिंगटे विजेते व सुधाकर रूपनर, व्ही. यु. राजोपाध्ये हे उपविजेते ठरले. सर्व विजेते विद्यार्थ्यांना रु. १५०० व प्रमाणपत्र तर उपविजेते विद्यार्थ्यांना रु. १००० व प्रमाणपत्र महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व उपस्थितांचे आभार प्राचार्य विक्रम लोंढे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील गंडाळे यांनी केले.

Address

Pandharpur
413304

Alerts

Be the first to know and let us send you an email when New Satara polytechnic College Korti,Pandharpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to New Satara polytechnic College Korti,Pandharpur:

Share