11/07/2023
आजच्या काळात स्पर्धापरीक्षांची तयारी ही गोष्ट खूप अवघड बनली आहे कारण वाढलेली स्पर्धा. वाढत्या स्पर्धेसोबतच या स्पर्धांच्या तयारीसाठी उभ्या राहणाऱ्या संस्था देखील आता वाढल्या आहेत. या सर्व स्पर्धा आणि गर्दीत यश मिळण्यासाठी तेजस सायन्स ॲकॅडमी दर्जेदार व सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन पुरवले जाते व यातून विद्यार्थ्यांना अपेक्षित यश देखील सहजपणे मिळते. वारणानगर म्हणजेच शिक्षण नगरीत तुमच्या पाल्याला तेजस सायन्स ॲकॅडमी देते उज्ज्वल भविष्याची हमी.
तेजस सायन्स ॲकॅडमी वारणानगर, कोल्हापूर.
अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा - 9764957009, 9545700871, 9561879397.
#कोल्हापूर #शिक्षण #मराठी #महाराष्ट्र #वारणानगर #प्रवेश #करिअर