Narake's Panhala Public Panhala & Jr College

Call Directions Website Contact the university

Narake's Panhala Public Panhala & Jr College KOLHAPUR'S BEST & FIRST RESIDENTIAL ENGLISH MEDIUM SCHOOL Established in 1984
Academics • Sports • Leadership
NDA • MHT-CET
📍 Panhala, Kolhapur

WELCOME TO
NARAKE'S PANHALA PUBLIC SCHOOL & JR. COLLEGE

‘Bloom where you are Planted’
Narake’s Panhala Public School and Jr. College has been the 1 residential English medium school in Kolhapur since 1984. From 1984 till 2022, the dignity and motto of the institute remain the same. We have entered into our 38 glorious years now. NPPS is situated at the foothills of the famous hill station called Panhala, which is blessed with natural beauty and pleasant cool weather throughout the year. It is the ideal location to nurture and grow young minds who will rise up to be the future of our nation. The eco-friendly green campus has well-ventilated classrooms, and the perfect infrastructure arranged for the students provided large and spacious dormitories with a homely environment by their caring rectors. Big hygienic mess, where all the students together have their food. God is everywhere but parents can’t be so God created the team of the kitchen, who always try to make tasty and delicious food for the hostel students. Students have daily Yoga and exercise schedule which helps students to strengthen their body, mind, and soul.

निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी…चुकले आमचे काही, त्याची क्षमा असावी. 🙏🏻अनंत चतुर्दशी निमित्तहार्दिक शुभेच्छा! 🌺गणपती बा...
25/09/2026

निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी…
चुकले आमचे काही, त्याची क्षमा असावी. 🙏🏻

अनंत चतुर्दशी निमित्त
हार्दिक शुभेच्छा! 🌺

गणपती बाप्पा मोरया! ❤️

🎓द्वितीय सत्रासाठी प्रवेश सुरू! | 2026–27नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल & ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता 1 ली ते 9 वी साठी प्रव...
22/09/2026

🎓द्वितीय सत्रासाठी प्रवेश सुरू! | 2026–27

नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल & ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता 1 ली ते 9 वी साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

▫️डिजिटल क्लासरूम व सुसज्ज प्रयोगशाळा 📚
▫️NCC व स्काऊट गाईड प्रशिक्षण 🎖️
▫️अनुभवी व तज्ञ शिक्षकवर्ग 👩‍🏫
▫️17+ क्रीडा प्रकार ⛹️
▫️12 एकरांचा सुरक्षित व प्रशस्त परिसर 🏠

आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी
आजच प्रवेश निश्चित करा..!

📞 91685 39900 | 72190 61807 | 82086 11698
📍 पन्हाळा फोर्ट रोड, बुधवार पेठ, पन्हाळा, कोल्हापूर
🌐 www.narakespanhalapublicschool.com

-TermAddmission
-TERMADMISSIONOPEN

🥋🏆 नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या तीन खेळाडूंची विभागीय उशू स्पर्धेसाठी निवड!🥋🏆कोल्हापूर जिल्हा क्रीड...
18/09/2026

🥋🏆 नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या तीन खेळाडूंची विभागीय उशू स्पर्धेसाठी निवड!🥋🏆

कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय व आदर्श विद्यानिकेतन, मिणचे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील जिल्हास्तरीय उशू स्पर्धेत नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.

🥇 १९ वर्षांखालील मुलींचा गट
1. राजलक्ष्मी नानासो पळसंदे – 🥇 सुवर्णपदक
2. अक्षदा सचिन पाटील – 🥇 सुवर्णपदक

🥋 १९ वर्षांखालील मुलांचा गट
1. रुद्राक्ष वाघेश्वर पाटील – 🥇 सुवर्णपदक
2. राज संजय भोसले – 🥈 रौप्यपदक

सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या राजलक्ष्मी नानासो पळसंदे, अक्षदा सचिन पाटील आणि रुद्राक्ष वाघेश्वर पाटील या तीन खेळाडूंची रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीयस्तरीय उशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व विजेत्या खेळाडूंचे तसेच त्यांचे प्रशिक्षक अमर मिरजे सर यांचे हार्दिक अभिनंदन! 💐🏆

खेळाडूंच्या या यशामागे शाळेचे चेअरमन मा. श्री. संदीप नरके सर व शाळेच्या प्राचार्या मा. महेश्वरी चौगुले मॅडम यांचे लाभलेले सातत्यपूर्ण प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि प्रेरणादायी पाठबळ मोलाचे ठरले. 💐

🏋️‍♂️🏆 नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी आर्यन कामठे याची विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड!...
18/09/2026

🏋️‍♂️🏆 नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी आर्यन कामठे याची विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड! 🏆🏋️‍♂️

कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय व हर्क्युलस जिम, कुरुंदवाड यांच्या संयुक्त विद्यमाने कुरुंदवाड येथे आयोजित करण्यात आलेल्या १७ व १९ वर्षांखालील जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत दोन पदकांची कमाई केली.

🏋️‍♂️ १७ वर्षांखालील मुलांचा गट
🥈 अथर्व पोपट सरवले – रौप्य पदक

🏋️‍♂️ १९ वर्षांखालील मुलांचा गट
🥇 आर्यन कामटे – सुवर्ण पदक

सुवर्णपदक पटकावणाऱ्या आर्यन कामठे याची सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आर्यनच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन व विभागीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा! 💐👏

या दोन्ही खेळाडूंच्या यशाबद्दल प्रशिक्षक अजित पाटील सर यांचेही विशेष अभिनंदन!

खेळाडूंच्या या यशामागे शाळेचे चेअरमन मा. श्री. संदीप नरके सर व शाळेच्या प्राचार्या मा. महेश्वरी चौगुले मॅडम यांचे लाभलेले सातत्यपूर्ण प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि प्रेरणादायी पाठबळ मोलाचे ठरले. 💐

🥋🏆 नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंचे उशू स्पर्धेत उल्लेखनीय यश! 🏆🥋कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्...
16/09/2026

🥋🏆 नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंचे उशू स्पर्धेत उल्लेखनीय यश! 🏆🥋

कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय व आदर्श विद्यानिकेतन, मिणचे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १७ वर्षांखालील जिल्हास्तरीय उशू स्पर्धेत नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत ५ पदकांची कमाई केली.

🥋 १७ वर्षांखालील मुलींचा गट

🥇 संस्कृती अनिल खोमणे – सुवर्णपदक
🥇 जानवी राहुल लोधा – सुवर्णपदक
🥉 अनामिका मदन गुप्ता – कांस्यपदक
🥉 सिद्धी समाधान ढेरे – कांस्यपदक

🥋 १७ वर्षांखालील मुलांचा गट

🥈 ओंकार शंकर तळेकर – रौप्यपदक

🏆 विभागीय स्पर्धेसाठी निवड!

सुवर्णपदक विजेत्या संस्कृती अनिल खोमणे आणि जानवी राहुल लोधा या दोन्ही विद्यार्थिनींची रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीयस्तरीय उशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल दोन्ही विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐🏆

तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अनामिका मदन गुप्ता, सिद्धी समाधान ढेरे आणि ओंकार शंकर तळेकर यांचेही हार्दिक अभिनंदन! 👏🥋

या सर्व खेळाडूंना मार्गदर्शन व प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक श्री. अमर मिरजे सर यांचेही मनःपूर्वक अभिनंदन! 💐

खेळाडूंच्या या उल्लेखनीय कामगिरीमागे शाळेचे चेअरमन मा. श्री. संदीप नरके सर व शाळेच्या प्राचार्या मा. महेश्वरी चौगुले मॅडम यांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन, मार्गदर्शन व पाठबळ लाभले.

नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! 🏆🥋

🌟 पदकांची कमाई • उत्कृष्ट कामगिरी • विभागीय स्पर्धेसाठी निवड 🌟

हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🏆🥋

⚽ नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूलच्या 14 व 19 वर्षांखालील फुटबॉल संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड! 🏆कोल्हापूर जिल्हा क्री...
16/09/2026

⚽ नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूलच्या 14 व 19 वर्षांखालील फुटबॉल संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड! 🏆

कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय व संजीवन पब्लिक स्कूल, पन्हाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय 14 व 19 वर्षांखालील तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पन्हाळा यांच्या संघाने विजेतेपद पटकावले. ⚽🏆

या शानदार कामगिरीच्या जोरावर संघाची गडहिंग्लज येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या यशासाठी शाळेचे चेअरमन मा. श्री. संदीप नरके सर व प्राचार्या मा. महेश्वरी चौगुले मॅडम यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व विजेता खेळाडू आणि त्यांचे क्रीडा प्रशिक्षक स्वप्निल पाटील सर यांचे हार्दिक अभिनंदन! 👏💐

जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! ⚽🏆

🔬🌟 NPPS Science Exhibition – विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा उत्सव! 🌟🔬दि. 12 सप्टेंबर रोजी आपल्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्...
15/09/2026

🔬🌟 NPPS Science Exhibition – विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा उत्सव! 🌟🔬

दि. 12 सप्टेंबर रोजी आपल्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या Science Exhibition मध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचे आणि मेहनतीचे सुंदर दर्शन घडवले. त्यांच्या प्रकल्पांना पालकांनी भेट देऊन ते समजून घेतले, त्यांचा आनंद घेतला आणि आपल्या पाल्यांचे कौतुक केले—हा अनुभव निश्चितच आनंददायी आणि प्रेरणादायी होता. 👏✨

विद्यार्थ्यांच्या या उत्स्फूर्त सहभागाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे आणि या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या पालकांचे मनापासून आभार. 🙏

गणपती उत्सवासाठी आपल्या गावी गेलेल्या सर्व विद्यार्थी, पालक आणि कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🌺🙏
विघ्नहर्ता श्री गणराय सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य आणि यश घेऊन येवो.

गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺
मंगलमूर्ती मोरया!



Maheshwari Chougule
Satyasheel Sandeep Narake

HAPPY ENGINEERS DAY 🏗️To Our Future Innovators!
15/09/2026

HAPPY ENGINEERS DAY 🏗️
To Our Future Innovators!




श्री गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
14/09/2026

श्री गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

🥋🏆 नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची आराध्या तेजस पाटील हिची विभागीय ज्युडो स्पर्धेसाठी निवड! 🏆🥋कोल्हापूर ...
12/09/2026

🥋🏆 नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची आराध्या तेजस पाटील हिची विभागीय ज्युडो स्पर्धेसाठी निवड! 🏆🥋

कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय व महावीर कॉलेज, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या १४ व १७ वर्षांखालील जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत ३ पदकांची कमाई केली.

🥋 १७ वर्षांखालील मुलींचा गट :

🥇 आराध्या तेजस पाटील – सुवर्णपदक 🏆
🥈 अक्षरा मोहिते – रौप्यपदक
🥈 श्रेया रानडे – रौप्यपदक

सुवर्णपदक पटकावत आराध्या तेजस पाटील हिने विभागीय ज्युडो स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. 🥋🏆

सर्व विजेते खेळाडू तसेच ज्युडो प्रशिक्षक धनंजय चव्हाण सर यांचे हार्दिक अभिनंदन! 💐👏

या यशासाठी शाळेचे चेअरमन मा. श्री. संदीप नरके सर व शाळेच्या प्राचार्या मा. महेश्वरी चौगुले मॅडम यांचे लाभलेले मोलाचे मार्गदर्शन व सातत्यपूर्ण प्रोत्साहन यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. 💐

Maheshwari Chougule Satyasheel Sandeep Narake





Address

NARAKE'S PANHALA PUBLIC SCHOOL & JR COLLEGE
Panhala
416201

Opening Hours

Monday 10:30am - 4:30am
Tuesday 10:30am - 4:30am
Wednesday 10:30am - 4:30am
Thursday 10:30am - 4:30am
Friday 10:30am - 4:30am
Saturday 10:30am - 1am

Telephone

+919168539900

Alerts

Be the first to know and let us send you an email when Narake's Panhala Public Panhala & Jr College posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Narake's Panhala Public Panhala & Jr College:

Shortcuts

Share