DSM College

DSM College This is official page of Alumni of DSM college parbhani, Maharashtra.All Ex Students of DSM college

आपले गुरुवर्य प्रा. डॉ.सुनिल शिंदे (political science)सर हे 31 मे 2020 रोजी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. सरां...
21/02/2020

आपले गुरुवर्य प्रा. डॉ.सुनिल शिंदे (political science)सर हे 31 मे 2020 रोजी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. सरांनी आपल्या आयुष्यात शिक्षक म्हणून अतिशय तळमळीने आणि प्रामाणिकपणे विद्यार्थी घडवण्याचे काम केले आहे. सरांच्या मार्गदर्शनाने अनेक विद्यार्थ्यांचे जीवन परिपूर्ण पणे घडले आहे .त्यामुळे सर शिस्तप्रिय व अतिशय तळमळीने अध्यापन कार्य करणारे शिक्षक म्हणून परिचित आहेत. त्यामुळे सरांवर प्रेम करणारे अनेक विद्यार्थी आहेत .अशा आपणा सर्वांच्या वतीने डॉ सुनील शिंदे सरांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने चर्चा व कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी सदर ग्रुप ची निर्मिती करण्यात येत आहे या ग्रुपमध्ये सहभागी सर्वांना विनंती आहे की आपणही आपल्या परिचयाच्या व सरांवर प्रेम करणाऱ्या मित्रांना समाविष्ट करावे. व कार्यक्रमाची रूपरेषा कशा स्वरुपाची असावी या संबंधी आपली मते मांडावीत.
खलील what up ग्रुप आपण जॉइन करू शकता
https://chat.whatsapp.com/DF9eQH3uj6o8eeZGinFkhP

27/08/2017
Respected and Dear alumni of dnyanopasak College Parbhani, college is going to face third cycle of NAAC on 28/08/2017, S...
27/08/2017

Respected and Dear alumni of dnyanopasak College Parbhani, college is going to face third cycle of NAAC on 28/08/2017, So you are invited as a alumni​ of this college to interact with NAAC peer team.
Your presence is solicited.
Do come.

Dr.Bhimrao Khade.
Dnyanopasak College Parbhani.

Address

DSM College Parbhani
Parbhani

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DSM College posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share