College of Agriculture, Parbhani

College of Agriculture, Parbhani Vasantrao Naik Marathwada Agricultural University is an Agricultural University at Parbhani in the Indian state of Maharashtra.

18/11/2025
26/05/2025

मराठवाड्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरू — शेतकऱ्यांनी पेरणीस घाई करू नये
वनामकृविच्या हवामान विभागाचा सल्ला

सध्या मराठवाड्यातील अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाची नोंद झाली असून या पावसामुळे वातावरणात आर्द्रता वाढली आहे. मात्र, भारतीय हवामान विभागानुसार अजून मान्सूनचे अधिकृत आगमन झालेले नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी सद्यस्थितीत पेरणी करण्याची घाई टाळावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी केले आहे.

मान्सूनपूर्व पाऊस ही नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी या पावसावर पेरणी केल्यास पुढील टप्प्यावर पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत कीड-रोगांचा प्रादुर्भाव, उशिरा होणारा पाऊस किंवा अचानक कोरडा पडल्यास पीक नुकसान होऊ शकते. त्यामुळे सध्याच्या वातावरणात फक्त मशागत पूर्ण करून ठेवणे योग्य ठरेल.

भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत अजून काही ठिकाणी पावसाच्या सरी कायम राहण्याचा अंदाज आहे. मात्र हा पाऊस अपुरा व अनियमित असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीच्या दीर्घकालीन यशासाठी, खरीप हंगामातील पेरणीसाठी मान्सूनच्या स्थिर व सातत्यपूर्ण पावसाची वाट पाहणे गरजेचे आहे.

शेतकरी बांधवांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन, शेतातील "वापसा" स्थिती योग्य प्रकारे तयार करून मशागतीची कामे उरकावीत. यामुळे पावसाळा सुरू झाल्यावर वेळेवर पेरणी करता येईल.

मान्सूनचे अधिकृत आगमन जाहीर झाल्यावरच पेरणीसाठी मार्गदर्शन करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

On the occasion of the 53rd anniversary of the university, the Kharip crop campaign will be organized on May 18 and the ...
15/05/2025

On the occasion of the 53rd anniversary of the university, the Kharip crop campaign will be organized on May 18 and the university will start selling of developed authentic seeds. Seed rate sheet as follows

12/05/2025
Celebrated Republic Day at College of Agriculture, VNMKV, Parbhani. 26 January 2025
27/01/2025

Celebrated Republic Day at College of Agriculture, VNMKV, Parbhani. 26 January 2025

23/01/2025

News, VNMKV, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth (Agricultural University), Parbhani (Maharashtra) वनामकृवि परभणी

23/06/2024
NCC Unit cadets of College of Agriculture, Parbhani participated in Army Attachment Camp at Ahmadnagar and  experienced ...
20/10/2023

NCC Unit cadets of College of Agriculture, Parbhani participated in Army Attachment Camp at Ahmadnagar and experienced ride in Indian Army operated main battle tank T-90 Bhishma

मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनाच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षा निमित्‍त आयोजित रबी पीक परिसंवादास शेतकरी बांधवाचा मोठा प्रतिसाद
18/09/2023

मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनाच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षा निमित्‍त आयोजित रबी पीक परिसंवादास शेतकरी बांधवाचा मोठा प्रतिसाद

वनामकृवित मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिन साजरा
18/09/2023

वनामकृवित मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिन साजरा

https://ug.agriadmissions.in/राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठातील कृषी व कृषी संंलग्‍न शिक्षण व्‍यावसायिक पदवी अभ्‍यासक्र...
06/07/2023

https://ug.agriadmissions.in/

राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठातील कृषी व कृषी संंलग्‍न शिक्षण व्‍यावसायिक पदवी अभ्‍यासक्रमांच्‍या प्रवेश प्रक्रियेस सुरूवात

Address

Basmat Road, Krishinagar, Marathwada Agriculture University
Parbhani
431402

Alerts

Be the first to know and let us send you an email when College of Agriculture, Parbhani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share