21/08/2026
मराठवाडा करिता हवामान अंदाज
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार
दिनांक 21 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 22 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
दिनांक 21 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 22 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 23 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 24 ऑगस्ट रोजी जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 25 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची तर किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 21 ते 27 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त तर दिनांक 28 ऑगस्ट ते 03 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त, किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
अधिक माहिती साठी क्लिक करा
हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...