Jadhavar Group Of Institutes Pune Maharashtra India

  • Home
  • India
  • Pune
  • Jadhavar Group Of Institutes Pune Maharashtra India

Jadhavar Group Of Institutes Pune Maharashtra India https://www.youtube.com/channel/UCzcw8CD0OJbsQaj9IpDAKZQ

Admissions Open

JADHAVAR GROUP OF INSTIT “Education for strength, wisdom and intellect”

6th Yuva Sansad  -The evolving Council of over 1000 politically conscious student to strengthen Indian democracy  Organi...
22/01/2023

6th Yuva Sansad -The evolving Council of over 1000 politically conscious student to strengthen Indian democracy Organized by Jadhavar Group of Institutes, Pune 👇on 27 & 28 January 2023 10 am to 5 pm

Live Program link -
https://youtube.com/

*सहावी 'युवा संसद' पुण्यात**संसदेच्या आयोजन समितीत देशभरातील दिग्गजांचा सहभाग* पुण्यामध्ये सहाव्या युवा संसदेचे आयोजन न-...
20/01/2023

*सहावी 'युवा संसद' पुण्यात*

*संसदेच्या आयोजन समितीत देशभरातील दिग्गजांचा सहभाग*

पुण्यामध्ये सहाव्या युवा संसदेचे आयोजन न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् तर्फे शुक्रवार, दिनांक २७ व शनिवार, दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी संस्थेच्या सभागृहात करण्यात आले आहे.

संसदेकरीता देशभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून माजी खासदार राजू शेट्टी हे आयोजन समितीचे अध्यक्ष असणार आहेत. तर सुषमा अंधारे, राजेश पांडे, संजय आवटे, मेघराज भोसले, राहुल कराड, प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, अ‍ॅड.शार्दुल जाधवर हे कार्यकारणीमध्ये आहेत.

मा.ना.श्री महादेवजी जानकर साहेब यांच्या समावेत........
20/01/2023

मा.ना.श्री महादेवजी जानकर साहेब यांच्या समावेत........

20/01/2023
20/01/2023
*सशक्त राजकारण, सशक्त भारताकरीता सहावी 'युवा संसद' पुण्यात*जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्, पुुणे तर्फे आयोजनदेशभरातील विद...
19/01/2023

*सशक्त राजकारण, सशक्त भारताकरीता सहावी 'युवा संसद' पुण्यात*
जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्, पुुणे तर्फे आयोजन
देशभरातील विद्यार्थ्यांना संसदेकरीता मोफत प्रवेश

पुणे : सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारताकरीता तरुणाईने पुढाकार घ्यावा तसेच युवा शक्तीला योग्य गती व दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचे अधिष्ठान निर्माण करण्याकरीता पुण्यामध्ये सहाव्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् तर्फे शुक्रवार, दिनांक २७ व शनिवार, दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी संस्थेच्या सभागृहात ही संसद होणार आहे. यामध्ये देशभरातील राजकारण, समाजकारण आणि विविध विषयांतील तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी देशभरातील तरुणांना मिळणार आहे

Address

Dr. Sudhakarrao Jadhavar Educational Campus , Narhe
Pune
411041

Opening Hours

Monday 9am - 5:30pm
Tuesday 9am - 5:30pm
Wednesday 9am - 5:30pm
Thursday 9am - 5:30pm
Friday 9am - 5:30pm
Saturday 9am - 5:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jadhavar Group Of Institutes Pune Maharashtra India posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Jadhavar Group Of Institutes Pune Maharashtra India:

Share