Nupur Zankar Bharatanatyam Academy

Nupur Zankar Bharatanatyam Academy Nupur Zankar Bharatanatyam Academy has been imparting Bharatnatyam dance education for over 15 years. Classes are conducted at two venues at Sinhgad Road

ऋचा आगाशे संचालित भरतनाट्यम नृत्यालय (since 2004)दिनांक 9 डिसेंबर रोजी नुपूर झंकार चे वार्षिक स्नेहासंमेलन (annual day )...
11/12/2023

ऋचा आगाशे संचालित भरतनाट्यम नृत्यालय (since 2004)
दिनांक 9 डिसेंबर रोजी नुपूर झंकार चे वार्षिक स्नेहासंमेलन (annual day )
new English school che गणेश सभागृह या ठिकाणी अतिशय उत्साहात झाले त्यातील काही क्षणचित्रे

गुरु . ऋचा आगाशे संचालितनुपूर झंकार भरतनाट्यम नृत्यालय गव्हर्नमेंट मान्यताप्राप्त सौंस्था (since 2004)सादर करीत आहे संपू...
08/12/2023

गुरु . ऋचा आगाशे संचालित
नुपूर झंकार भरतनाट्यम नृत्यालय
गव्हर्नमेंट मान्यताप्राप्त सौंस्था (since 2004)
सादर करीत आहे संपूर्ण क्लास मधील विद्यार्थीनींचा नृत्य प्रोग्राम .....
परिचय -----उत्सव आनंदाचा
सर्वाना सस्नेह आमंत्रण
प्रवेश विनामूल्य
लेडीज बॅच चे देखील नृत्य सादरीकरण
स्थळ =न्यू इंग्लिश स्कूल (D. E. स. School )
गणेश हॉल टिळक रोड.
वेळ =संद्याकाळी 5 ते 8.
सर्वाना मुक्त प्रवेश.

नुपूर झंकार(since 2004) नृत्यलयाच्या अकराव्या विद्यार्थिनी चे अरंगेत्रम 16/9/23 ला न्यू इंग्लिश स्कूल चे ऑडिटरीयम गणेश ह...
21/09/2023

नुपूर झंकार(since 2004) नृत्यलयाच्या अकराव्या विद्यार्थिनी चे अरंगेत्रम 16/9/23 ला न्यू इंग्लिश स्कूल चे ऑडिटरीयम गणेश हॉल या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने सादर झाले त्यातील काही क्षणचित्र

गुरु. ऋचा आगाशे संचालित नुपूर झंकार  नृत्यलायच्या 10 व्या विद्यार्थिनी चे अरंगेरतम टिळक स्मारक मंदिर या ठिकाणी उत्साहात ...
21/07/2023

गुरु. ऋचा आगाशे संचालित नुपूर झंकार नृत्यलायच्या 10 व्या विद्यार्थिनी चे अरंगेरतम टिळक स्मारक मंदिर या ठिकाणी उत्साहात साजरे झाले अतिशय फेमस अश्या mosician's ची साथ संगत आणि त्यात योगायोग म्हणजे आमचे जेष्ठ मृदूंगीस्ट श्री पी. आर चंद्रन सर यांचा सत्यहात्तारावा वाढदिवस होता. माझ्या नृत्य सौस्थेसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण होता चंद्रन सर गेली 57 वर्ष अरंगेत्रमसाठी अनेक नृत्य सौस्थानंसाठी साथसंगत करीत आहेत. पहिल्यांदा पुण्यात त्यांचा वाढदिवस साजरा झाला तोही नुपूर झंकार सौस्थे बरोबर साजरा झाला चंद्रन सरांची अनेक वर्षा पासून पुण्यात वाढदिवस साजरा करण्याची इच्छा होती..... ती माझ्या कडून आणि आमच्या सौस्थेकडून पूर्ण झाली याचा मला खूप आनंद होत आहे प्रोग्राम मधील त्याची काही क्षणाचित्रे

01/05/2023

. ऋचा आगाशे संचालित नुपूर झंकार नृत्यलायातर्फे जागतिक नृत्य दिवसानिमित्त (दिनांक 29 एप्रिल )नुपूर झंकार नृत्यलायातर्फे छोटेसे सादरीकरण नुपूर झंकारच्या छोट्याआणि मोठ्या विद्यार्थिनींनी केले....👆🏼😊.

महाशिवरात्री निमित्ताने पुणे येथील श्री देवदेवेश्वर सारसबाग मंदिरात नुपूर झंकार सौस्थेच्या गुरु. ऋचा आगाशे आणि  त्यांच्य...
18/02/2023

महाशिवरात्री निमित्ताने पुणे येथील श्री देवदेवेश्वर सारसबाग मंदिरात नुपूर झंकार सौस्थेच्या गुरु. ऋचा आगाशे आणि त्यांच्या विद्यार्थीनींनी नृत्य सादरीकरण केले. भरतनाट्यम मधील काही पारंपरिक नृत्य रचना सादर केल्या,तसेच शिव शन्करावर आधारित काही रचना सादर केल्या... त्यातील काही क्षणचित्रे..... 👇🏻

My upcoming performanceगुरु. ऋचा आगाशे संचालित नुपूर झंकार भरतनाट्यम नृत्यालय (since 2004)सादर करीत आहे....             ...
15/02/2023

My upcoming performance

गुरु. ऋचा आगाशे संचालित नुपूर झंकार भरतनाट्यम नृत्यालय (since 2004)
सादर करीत आहे....

!!समर्पण!!

महाशिवरात्री निमित्ताने
भरतनाट्यम मधील पारंपरिक नृत्य रचना
सादर करणार गुरु. ऋचा आगाशे आणि विद्यार्थिनी

स्थळ -... श्री देवदेवेश्वर सिद्धिविनायक मंदिर सारसबाग पुणे.
शुक्रवार दिनांक 17/2/23
वेळ -: संद्याकाळी 5 ते 6.30

प्रवेश विनामूल्य..

सर्वाना सस्नेह आमंत्रण.

महाशिवरात्री निमित्ताने पुणे कोथरूड येथील देवदेवेश्वर मृत्युंजयश्वर मंदिरात काल नुपूर झंकार सौस्थेच्या गुरु. ऋचा आगाशे आ...
14/02/2023

महाशिवरात्री निमित्ताने पुणे कोथरूड येथील देवदेवेश्वर मृत्युंजयश्वर मंदिरात काल नुपूर झंकार सौस्थेच्या गुरु. ऋचा आगाशे आणि त्यांच्या विद्यार्थीनींनी नृत्य सादरीकरण केले. भरतनाट्यम मधील काही पारंपरिक नृत्य रचना सादर केल्या,तसेच शिव शन्करावर आधारित काही रचना सादर केल्या... त्यातील काही क्षणचित्रे..... 👇🏻

नुपूर झंकार भरतनाट्यम् नृत्य अकॅडमी ने दोन वर्षा नंतर गुरु पौर्णिमा चा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने सादर केला.....मुलींनी...
17/07/2022

नुपूर झंकार भरतनाट्यम् नृत्य अकॅडमी ने दोन वर्षा नंतर गुरु पौर्णिमा चा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने सादर केला.....मुलींनी पूजा केली आणि श्री नटराज पुढे नृत्य सादरीकरण केले.

26/04/2021

नुपुर झंकार भरतनाट्यम नृत्य अकॅडमी ने या वर्षी तितक्याच उत्साहात वार्षिक स्नेहासम्मेलनाचा नृत्याचा कार्यक्रम अगदी उत्साहात साजरा केला.सगळ्या ज्युनियर मुलींनी आणि सिनियर मुलींनी ऑनलाइन नृत्य सादर केले. आणी सगळ्या माझा छोट्या मुलींनी कुणाचीही मदत न घेता स्वतःभरतनाट्यम मधील मुद्रा आणी अडउज योग्य पद्धतीने सादर केले .. त्यातील काही झलक मी येथे सादर करीत आहे.

Address

Sinhagad Road, Manikbaug & Near Navshya Maruti Temple
Pune
411030

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nupur Zankar Bharatanatyam Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Nupur Zankar Bharatanatyam Academy:

Share