ज्ञानगंगा मोडीलिपी

  • Home
  • India
  • Pune
  • ज्ञानगंगा मोडीलिपी

ज्ञानगंगा मोडीलिपी ज्ञानगंगा मोडिलिपी या facebook चे ब्रीदवाक्य-अखंड ज्ञान स्तोत्रम || असे आहे

 #जनगणना पुणे शहर सन 1821या मोडी लिपी  #अभिलेख यावर सविस्तर  #लेख प्रसिद्ध करीत आहोत
17/08/2026

#जनगणना पुणे शहर सन 1821
या मोडी लिपी #अभिलेख यावर सविस्तर #लेख प्रसिद्ध करीत आहोत

सेमिनार...
29/07/2026

सेमिनार...

  document म्हणजेच  #नाजूक कागदपत्र 🚨💡📝👍विविध तहसील येथे उपलब्ध असलेले  #मोडिलिपी तील  #जन्म मृत्यू नोंदी या अत्यंत जुन्...
18/07/2026

document म्हणजेच #नाजूक कागदपत्र
🚨💡📝👍
विविध तहसील येथे उपलब्ध असलेले #मोडिलिपी तील #जन्म मृत्यू नोंदी या अत्यंत जुन्या म्हणजे सन 1901 ते 1930 या काळातील असतात.
ते कागद अत्यंत #नाजूक असतात..ते कसे नीट ठेवावेत या बद्दल या सोबत english मध्ये सूचना आहेत
सदर अभिलेख यांना #कोणत्याही परिस्थितीत #लॅमिनेशन करु नये यामुळे #मूळ अभिलेख यास #बाधा पोहोचते
असे लॅमिनेशन मोडी लिपी अभिलेख वाचताना दिसून आलेस सदर तहसील रेकॉर्ड कीपर यास या बाबत चे सूचनांची माहिती मोडी लिपी अभिलेख expert यांनी नक्की देणे व्यापक जन हित यासाठी आवश्यक आहे

  writing 🖋️✍️📝The hand   of a person is a   of his mental & physical  .
18/07/2026

writing 🖋️✍️📝
The hand of a person is a of his mental & physical .

सावित्रीबाई फुले  #पुणे  #विद्यापीठ  #मोडी  #लिपी अभिलेख अभ्यासक्रम 2026 🎓📚🎉
15/07/2026

सावित्रीबाई फुले #पुणे #विद्यापीठ
#मोडी #लिपी अभिलेख अभ्यासक्रम 2026 🎓📚🎉

 #इनाम गाव  #नमुना 1ड  #सन 1921 मधील पुणे  #शहर येथील  #फेरफार रजिस्टर 📜📝💼🔍
15/07/2026

#इनाम गाव #नमुना 1ड
#सन 1921 मधील पुणे #शहर येथील #फेरफार रजिस्टर 📜📝💼🔍

 #भुसुधार कायदे व  #मोडी लिपी अभिलेख  #लिप्यंतर व कोर्ट  #कमिशनर 📜📝💼भू सुधार कायदे यामध्ये सुधारणा सुचवण्या साठी दिनांक ...
12/07/2026

#भुसुधार कायदे व #मोडी लिपी अभिलेख
#लिप्यंतर व कोर्ट #कमिशनर 📜📝💼

भू सुधार कायदे यामध्ये सुधारणा सुचवण्या साठी दिनांक 7.2.2024 रोजीचे लोकमत मध्ये शासनाने जाहिरात प्रसिद्ध केली होती
त्यास अनुषंगाने #आम्ही सदस्य सचिव तथा उप आयुक्त #सामान्य प्रशासन #विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांना mlrc 75 मध्ये मोडी लिपी अभिलेख संदर्भाने महत्वाची सुधारणा सुचवली होती. या सोबत सदर पत्राची कॉपी .

पुराभिलेख विभाग येथील मोडी लिपी अभिलेख हे record ऑफ rights तसेच वंशावळ सिद्धता, बारा बलुतेदार यांची इनामे,देवस्थान इनाम तसेच इनाम जमीन grant की grant हे समजण्या साठी अत्यंत महत्वाची आहेत

या सोबत पत्रात नमूद केलेले अभिलेख तसेच मोडी लिपी तील सब रजिस्ट्रार कार्यालये येथील अभिलेख सिव्हिल कोर्ट येथे सादर होतात .

सदर कोर्ट केस मध्ये मुख्यतः #हायकोर्ट सुनावणी वेळी प्रतिवादी पक्ष हे CPC rule 9,10 व order xxvi नुसार मूळ मोडी लिपी अभिलेख व त्यांचे केलेले देवनागरी अथवा अन्य लिपीत केलेले लिप्यंतर यांचे संबंधाने #कोर्ट कमिशनर नेमणूक होण्या साठी कोर्टासमोर अर्ज सादर करतात

विशेषतः #जात पडताळणी व जमीन बाबत #रेकॉर्ड ऑफ राईट्स चे केस मध्ये असे कोर्ट कमिशनर नेमण्याचा प्रघात आहे.

सदर कोर्ट #कमिशनर चे कार्य खालील प्रमाणे असते
The court appoints a recognised expert translator as a Commissioner to accurately read/ transliterate & interpret Modi script documents into modern script for the judicial work

खालील नमूद हायकोर्ट जजमेंट मध्ये वर नमूद कोर्ट कमिशनर नेमण्यात आले होते
WP 9249/2024 Bombay High court judgement date 15.7.2024
सदर केस मध्ये सब रजिस्ट्रार कार्यालय हवेली क्रमांक 2 येथील मोडी लिपी अभिलेख या बाबत प्रतिवादी यांनी कोर्ट कमिशनर नेमण्याची मागणी केली होती

कोर्ट केस मध्ये कोर्ट कमिशनर म्हणून काम पहावे यासाठी गेल्या वर्षभरात 5 वेळा #आम्हास विचारणा करण्यात आली. तथापी त्याच दरम्यान माझे कडील शासकीय कर्मचारी यांचे #विभागीय चौकशी सुनावणी तारखा असल्याने मी सदर बाबत अनुपलब्धता संबंधित प्रतिवादी यांना कळवली

     #इनाम महत्वाची माहिती 🌱💡🌿
12/07/2026

#इनाम महत्वाची माहिती 🌱💡🌿

पुणे शहर  #पोलिस सन 1838  #पुणे शहर  #फौजदार डायरी.. पुणे पुराभिलेख 📚👮‍♂️सोबत  #सदर डायरी मधील एक पान तत्कालीन  #सेशन जज...
12/07/2026

पुणे शहर #पोलिस सन 1838
#पुणे शहर #फौजदार डायरी.. पुणे पुराभिलेख 📚👮‍♂️
सोबत #सदर डायरी मधील एक पान
तत्कालीन #सेशन जज यांना गुन्हेगाराचे नाव,गुन्ह्याचा प्रकार, शिक्षेचा तपशील हे खालील नमूद कॉलम मध्ये पाठवण्यात येत असे...
पुराभिलेख मध्ये या डायरी ची किमान 5 #बुक काही वर्षा पूर्वी वाचनात आली

 #पुराभिलेख  #मुंबई 🏯📚
12/07/2026

#पुराभिलेख #मुंबई 🏯📚

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ज्ञानगंगा मोडीलिपी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share