21/09/2026
🎇 या दिवाळीत मुलांना फक्त सुट्टी नाही, तर एक भन्नाट Outdoor Adventure द्या! 🏕️🧗
ताऱ्यांच्या खाली Camping, नवीन Outdoor Skills शिकण्याची संधी, मजेदार Challenges, नवीन मित्र आणि स्वतःवरचा Confidence वाढवणारे अनुभव… 🌿
सादर आहे GGIM चा Diwali Adventure Course (DAC) - १० ते १४ वर्षांच्या मुलांसाठी खास तयार केलेला २ रात्री आणि ३ दिवसांचा Residential Adventure Experience.
Rock Climbing, Rappelling, Trekking, Bouldering, Camping, Stargazing, Slackline आणि Team Challenges अशा विविध उपक्रमांमधून मुलांना प्रत्यक्ष Outdoor Experiences मिळतील - प्रशिक्षित Instructors च्या मार्गदर्शनाखाली.
या अनुभवातून मुलांना Teamwork, Responsibility, Decision-Making, Self-Reliance आणि Confidence यांसारखी कौशल्ये शिकण्याची संधी मिळेल. 💚
📅 2026 - 27 Batch Dates
1 - 3 Nov | 3 -5 Nov | 12 - 14 Nov | 14 - 16 Nov | 20 - 22 Nov
📍 GGIM Valane Institute, Mulshi
👦👧 वय: 10 - 14 वर्षे
💬 “DAC” कमेंट करा आणि आम्ही तुम्हाला संपूर्ण Course Details पाठवू.