Chanakya Mandal Pariwar

Chanakya Mandal Pariwar We undertake various courses for youth to be participated at various stages in life.
(549)

Chanakya Mandal Pariwar (CMP) is an Educational movement aimed to develop Youth with Global consciousness and competence and Professionals with National character. Chanakya Mandal Pariwar (CMP) is a premier and pioneer institution working in the field of Competitive Examinations, Career Guidance, Entrepreneurship and Personality Development. They include Foundation (to know the self and for person

ality development), Preparatory (for creating a road map of Civil Service preparations) and full year courses for UPSC and MPSC civil service examinations. Chanakya Mandal Pariwar is a training institute for competitive exam students
specifically in UPSC and MPSC. Started 26 years ago, Chanakya Mandal is founded
by Ex-IAS officer Avinash Dharmadhikari sir. Till date, 4,000+ students of Chanakya
Mandal are serving as administrative officers in India and beyond.

♟️ बुद्धिबळाच्या पटावर भारताचा डंका!भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदाने अमेरिकेतील सेंट लुईस येथे झालेल्या ग्रँड चेस...
04/09/2026

♟️ बुद्धिबळाच्या पटावर भारताचा डंका!

भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदाने अमेरिकेतील सेंट लुईस येथे झालेल्या ग्रँड चेस टूरमध्ये विजेतेपद पटकावत भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासात आणखी एक मानाचा तुरा रोवला! 🇮🇳🏆

अंतिम सामन्यात गतविजेता फॅबियानो कारुआनाचा पराभव करत प्रज्ञानानंदाने आपल्या जिद्द, संयम आणि अफाट बुद्धिमत्तेची पुन्हा एकदा छाप पाडली. 🔥♟️

चाणक्य मंडलच्या विविध कोर्सेसची अधिक माहिती मिळवण्यासाठी संपर्क 08069015454
Whats app वर माहिती मिळवण्यासाठी : 7588571875

#चाणक्यमंडळपरिवार #प्रज्ञानानंद #बुद्धिबळ #भारताचीशान #युवाशक्ती

MPSC Combine Demo Session 3️⃣सर्वांसाठी विनामूल्यविषय : इतिहास विषयाचे अभ्यासक्रम आणि PYQ Analysis मार्गदर्शक : अनमोल सा...
03/09/2026

MPSC Combine Demo Session 3️⃣
सर्वांसाठी विनामूल्य

विषय : इतिहास विषयाचे अभ्यासक्रम आणि PYQ Analysis
मार्गदर्शक : अनमोल साबू
(एक्सपर्ट फॅकल्टी, चाणक्य मंडल परिवार)

📅 दिनांक: 4 सप्टेंबर 2026
⏰ सायं. 6:00
📍 ONLINE + OFFLINE

Offline : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे

प्रवेश निःशुल्क, नाव नोंदणी आवश्यक
हा फॉर्म भरावा : https://forms.gle/fwkJt3Bd1PLfNY9H6

नवीन बॅच 6 सप्टेंबर पासून सुरू होत आहे

📞अधिक माहितीसाठी संपर्क 08069015454

चाणक्य मंडल परिवारचे MPSC मुलाखत मार्गदर्शन 2026राज्यसेवा परीक्षा 2025 मुलाखतीच्या योग्य तयारीसाठी विशेष सत्रविषय - महार...
03/09/2026

चाणक्य मंडल परिवारचे
MPSC मुलाखत मार्गदर्शन 2026

राज्यसेवा परीक्षा 2025 मुलाखतीच्या योग्य तयारीसाठी विशेष सत्र

विषय - महाराष्ट्र, भारत : सामाजिक

🗓 4 सप्टेंबर, 6.00pm
💻 फक्त Online

प्रवेश नि:शुल्क | नाव नोंदणी आवश्यक
हा फॉर्म भरावा : (ज्यांनी आधी फॉर्म भरला आहे, त्यांनी पुन्हा भरू नये) https://forms.gle/Gwt2k53fSUuSMESb9

संपर्क : 080-69015450

03/09/2026

UPSC Mains अभ्यास महोत्सव तयारीला नवी ऊर्जा, ध्येयाला नवी दिशा!

UPSC Mainsच्या प्रवासात प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो…
आणि जेव्हा ध्येय एकच असतं IAS होण्याचं!

चाणक्य मंडलमध्ये पार पडत असलेला UPSC Mains अभ्यास महोत्सव म्हणजे केवळ एक उपक्रम नव्हे , तर मेहनत, शिस्त, मार्गदर्शन आणि जिद्दीचा उत्सव आहे. ✨

एकत्र आलो…
शिकलो…
चर्चा केली…
मजा केली ...
आणि पुन्हा नव्या जोमाने अभ्यासाला सुरुवात केली!

स्वप्न मोठं असेल, तर तयारीही तितकीच मोठी हवी !

अधिक माहितीसाठी संपर्क: 08069015457 / 08069015458

#अभ्यासमहोत्सव #चाणक्यमंडल

03/09/2026

यशाचा प्रवास गंभीर असतो… पण त्या प्रवासातले क्षण नेहमीच गंभीर असतील असं नाही! ❤️✨

UPSC Mainsचा टप्पा पार केलेल्या विद्यार्थ्यांसोबत केतनदादांचा हा खास मनमोकळा आणि मजेशीर संवाद! 🎙️😄

अभ्यास, संघर्ष, अनुभव आणि त्यासोबतच थोडी मस्ती, गप्पा आणि आठवणी कारण यशामागची माणसंही तितकीच खास असतात! 🌟

UPSCचा प्रवास फक्त पुस्तकांचा नाही… तो अनुभवांचा, नात्यांचा आणि असंख्य आठवणींचाही आहे!

चाणक्य मंडलच्या विविध कोर्सेसची अधिक माहिती मिळवण्यासाठी संपर्क 08069015454
Whats app वर माहिती मिळवण्यासाठी : 7588571875

#स्पर्धापरीक्षा #अभ्यास #यशाचाप्रवास

03/09/2026

“उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका!” 🚩🔥

स्वामी विवेकानंदांचा हा संदेश केवळ एक विचार नाही, तर ध्येयाकडे वाटचाल करणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी एक जीवनमंत्र आहे.

अडचणी येतील, अपयश येईल, थकवा जाणवेल…
पण ध्येय मोठं असेल, तर थांबायचं नाही!

आजपासून एक संकल्प करा
उठा. जागे व्हा. प्रयत्न करा. आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका! 💪📚

चाणक्य मंडलच्या विविध कोर्सेसची अधिक माहिती मिळवण्यासाठी संपर्क 08069015454
Whats app वर माहिती मिळवण्यासाठी : 7588571875

#उठाजागेव्हा #स्वामीविवेकानंद #ध्येय

🔥 UPSC 2026 Mains | GS-4 + ESSAY | DETAILED Paper DISCUSSION 🔥Guidance by Ketan Sande🗓️ 4 सप्टेंबर 2026 🕰️  दुपारी 12 वा...
03/09/2026

🔥 UPSC 2026 Mains | GS-4 + ESSAY | DETAILED Paper DISCUSSION 🔥
Guidance by Ketan Sande

🗓️ 4 सप्टेंबर 2026
🕰️ दुपारी 12 वाजता, YouTube LIVE

लिंक :- https://youtube.com/live/qSYuE1rhkZA

आता झालेल्या UPSC Mains 2026 मध्ये
✅ GS-4 चे प्रश्न कुठून आले ?
✅ Ethics मधील महत्त्वाचे Topics कोणते?
✅ Case Studies चा अभ्यास कसा करावा ?
✅ Essay साठी काय करायला हवं ?
✅ Effective Answer Writing कशी करायची?

📌 UPSC Aspirants साठी अत्यंत महत्त्वाचे Session!

03/09/2026

Consistency > Motivation. 🔥

मोठी स्वप्नं एका दिवसात पूर्ण होत नाहीत;
ती पूर्ण होतात दररोजच्या छोट्या-छोट्या प्रयत्नांतून. 💯

अभ्यास असो, स्पर्धा परीक्षेची तयारी असो किंवा आयुष्यातील कोणतेही ध्येय
Consistency ठेवली, तर Extraordinary Results मिळवणं नक्की शक्य आहे! 🚀📚

आजचा अभ्यास → उद्याचं यश.

MPSC Combine Demo Session 2️⃣सर्वांसाठी विनामूल्यविषय : सामान्य विज्ञान मार्गदर्शक : वैष्णवी मुडके (एक्सपर्ट फॅकल्टी, चा...
02/09/2026

MPSC Combine Demo Session 2️⃣
सर्वांसाठी विनामूल्य

विषय : सामान्य विज्ञान
मार्गदर्शक : वैष्णवी मुडके
(एक्सपर्ट फॅकल्टी, चाणक्य मंडल परिवार)

📅 दिनांक: 3 सप्टेंबर 2026
⏰ सायं. 6:00
📍 ONLINE + OFFLINE

Offline : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे

प्रवेश निःशुल्क, नाव नोंदणी आवश्यक
हा फॉर्म भरावा : https://forms.gle/fwkJt3Bd1PLfNY9H6

नवीन बॅच 6 सप्टेंबर पासून सुरू होत आहे

📞अधिक माहितीसाठी संपर्क 08069015454

चाणक्य मंडल परिवारचे MPSC मुलाखत मार्गदर्शन 2026राज्यसेवा परीक्षा 2025 मुलाखतीच्या योग्य तयारीसाठी विशेष सत्रविषय - महार...
02/09/2026

चाणक्य मंडल परिवारचे
MPSC मुलाखत मार्गदर्शन 2026

राज्यसेवा परीक्षा 2025 मुलाखतीच्या योग्य तयारीसाठी विशेष सत्र

विषय - महाराष्ट्र, भारत : राजकीय

🗓 3 सप्टेंबर, 6.00pm
💻 फक्त Online

प्रवेश नि:शुल्क | नाव नोंदणी आवश्यक
हा फॉर्म भरावा : (ज्यांनी आधी फॉर्म भरला आहे, त्यांनी पुन्हा भरू नये) https://forms.gle/Gwt2k53fSUuSMESb9

संपर्क : 080-69015450

Address

Chanakya Mandal Pariwar, 1557, Navi Peth
Pune

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm
Sunday 10am - 6pm

Telephone

+918069015454

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chanakya Mandal Pariwar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Chanakya Mandal Pariwar:

Shortcuts

Share