SPPU Alumni Association

SPPU Alumni Association SPPU AA strives to build, foster, and strengthen relationships between the university and its alumni

The Alumni Association of Savitribai Phule Pune University welcomes esteemed alumni visiting from across the globe! The Alumni Association strives to build, foster and strengthen the relationship between the university and its alumni. We invite you to be a part of different initiatives, activities, and events specifically designed to cater to the needs of our alumni. Feel free to write to us with any queries or support you may require.

स्वराज्याची स्थापना करून रयतेला आधार देणारे व आपल्या अद्वितीय पराक्रमातून प्रजेच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवणार...
19/02/2024

स्वराज्याची स्थापना करून रयतेला आधार देणारे व आपल्या अद्वितीय पराक्रमातून प्रजेच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवणारे आदर्श राजे आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!

सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी!!!सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या विद्यार्थ्...
05/02/2024

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी!!!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या विद्यार्थ्यांची अभ्याससहल देशाची राजधानी नवी दिल्ली किंवा इतर महत्वाच्या ठिकाणी दरवर्षी आयोजित करण्यात येते. केंद्रीय मंत्री, विविध खात्यांचे उच्च स्तरीय अधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष भेटीची व संवादाची संधी विद्यार्थ्यांना मिळते. विभागाच्या रविवार ४ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या वार्षिक मेळाव्यात १९७४ च्या तुकडीच्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यातील श्री. दिलीप ओक यांनी त्यांच्या अभ्यास सहली दरम्यान तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी भेटीचे छायाचित्र विभागाकडे महत्त्वाची आठवण म्हणून पाठवले आहे. या तुकडीत ज्येष्ठ पत्रकार आल्हाद गोडबोले, सुरेशचंद्र पाध्ये, मराविमंचे माजी जनसंपर्क अधिकारी अरविंद नेरकर, प्रा. रोहिणी पटवर्धन, दिलीप ओक आदींचा समावेश आहे.

नव्या-जुन्या मित्रांचा स्नेहमेळावा!!सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग हा माध्यमशिक्ष...
04/02/2024

नव्या-जुन्या मित्रांचा स्नेहमेळावा!!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग हा माध्यमशिक्षणासाठी देशभर नावाजलेला आहे. रानडे इन्स्टिट्यूट म्हणून अनौपचारिक ओळख असलेल्या विभागाचे अनेक माजी विद्यार्थी विविध वृत्तपत्रांचे संपादक, वृत्तवाहिन्यांचे प्रमुख, कॉर्पोरेट कंपन्यांबरोबरच शासकीय खात्यांचे जनसंपर्क प्रमुख आदी महत्त्वाची पदे भूषवत आहेत. डिजिटल माध्यमांतही विभागाचे विद्यार्थी नवनवे प्रयोग करत आपला ठसा उमटवत आहेत. अशा सर्वांनाच विभागाविषयी सतत जिव्हाळा वाटत राहिला आहे. आपल्याबरोबर शिकलेल्या मित्रमैत्रिणींशीही त्यांचे घट्ट नाते आहे.

अशा आपल्या विभागाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दरवर्षी मोठ्या उत्साहाने भरतो. यंदा हीरक महोत्सवी वर्षाच्या सांगत आयोजित मेळाव्यासाठी आज रविवार ४ फेब्रुवारी २०२४ संध्याकाळी आपण सर्वांनी आवर्जून यावे, यासाठी आग्रहाचे निमंत्रण.

आम्ही आपली वाट पाहत आहोत.

प्रा डॉ संजय तांबट, विभाग प्रमुख
संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी व किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका श्रीमती प्रभा अत्रे यांची श्रद्धांजली सभा दिनांक १८ ज...
17/01/2024

विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी व किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका श्रीमती प्रभा अत्रे यांची श्रद्धांजली सभा दिनांक १८ जानेवारी, २०२४ सकाळी ११:३० वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ माजी विद्यार्थी संघ ऑफिस, गणेशखिंड, पुणे - ४१११०७ या ठिकाणी होणार आहे. आपण सर्वांनी यावे.

अधिक माहितीसाठी संपर्क - ९९७५६५४२०२

A beautiful thought from Swami Vivekananda's lecture on 'The Future of India' in 1896 at Triplicane Literary Society, Ma...
12/01/2024

A beautiful thought from Swami Vivekananda's lecture on 'The Future of India' in 1896 at Triplicane Literary Society, Madras. Celebrating National Youth Day (राष्ट्रीय युवा दिवस), 12 January and also 161th birth anniversary of Swami Vivekananda.

Remembering the great social reformer, educationist Kranti Jyoti Savitribai Phule Ji on her Jayanti today...
03/01/2024

Remembering the great social reformer, educationist Kranti Jyoti Savitribai Phule Ji on her Jayanti today...

Dear Alumni,The SPPU Alumni Association wishes you a Happy New Year 2024! May this New Year bring you happiness, peace, ...
01/01/2024

Dear Alumni,

The SPPU Alumni Association wishes you a Happy New Year 2024! May this New Year bring you happiness, peace, prosperity & Health.

Wishing you a great 2024!

Meet the Alumni of the Week!*Dr* Prabha Atre is an Indian Classical Vocalist *of* the Kirana Gharana. She has been award...
31/12/2023

Meet the Alumni of the Week!

*Dr* Prabha Atre is an Indian Classical Vocalist *of* the Kirana Gharana. She has been awarded all three of the Padma Awards by the Government of India.

Proud Alumni of the Savitribai Phule Pune University.

Meet the Alumni of the Week!Shivani Verma, better known as BK Shivani is a motivational speaker and spiritual mentor rep...
24/12/2023

Meet the Alumni of the Week!

Shivani Verma, better known as BK Shivani is a motivational speaker and spiritual mentor representing the Brahma Kumaris World Spiritual Organization.

Proud Alumni of the Savitribai Phule Pune University.

Meet the Alumni of the Week!Mukta Barve, Indian film actressShe has established a career in Marathi films as one of the ...
17/12/2023

Meet the Alumni of the Week!

Mukta Barve, Indian film actress

She has established a career in Marathi films as one of the most popular Marathi celebrities. She is a recipient of six Maharashtra State Film Awards one for Best Debut and another five for Best Actress in different plays and films.

Proud Alumni of the Savitribai Phule Pune University.
Mukta Barve


Meet the Alumni of the Week!Smt. Pratibha Devisingh Patil, the first woman to become the President of India.Proud Alumni...
10/12/2023

Meet the Alumni of the Week!

Smt. Pratibha Devisingh Patil, the first woman to become the President of India.

Proud Alumni of the Savitribai Phule Pune University.

SPPU Placement & Corporate Relations Cell

Meet the Alumni of the Week!Smt. Pratibha Devisingh Patil, the first woman to become the President of India.Proud Alumni...
10/12/2023

Meet the Alumni of the Week!

Smt. Pratibha Devisingh Patil, the first woman to become the President of India.

Proud Alumni of the Savitribai Phule Pune University.

Address

SPPU Alumni Association, Savitribai Phule Pune University Campus
Pune
411007

Opening Hours

Monday 10am - 5pm

Telephone

+912025621938

Alerts

Be the first to know and let us send you an email when SPPU Alumni Association posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to SPPU Alumni Association:

Share