Yashwant Academy,Pune

Call Directions Website

Yashwant Academy,Pune यशवंत अकॅडमी पुणे, परीक्षार्थी ते यशार्थी प्रवास. Proper exam oriented guidance. MPSC, Combine, सरळसेवा

📝 चालू घडामोडी नोट्स
28/09/2026

📝 चालू घडामोडी नोट्स



24/09/2026
24/09/2026
प्रधानमंत्री जनधन योजना 👉सुरुवात: 28 ऑगस्ट 2014 (आज 12 वर्ष पूर्ण झाली.)👉आत्तापर्यंत जवळपास 59 कोटी बँक खाती उघडण्यात आल...
28/08/2026

प्रधानमंत्री जनधन योजना

👉सुरुवात: 28 ऑगस्ट 2014 (आज 12 वर्ष पूर्ण झाली.)

👉आत्तापर्यंत जवळपास 59 कोटी बँक खाती उघडण्यात आली.

👉सर्वधिक बँक खाती - ग्रामीण भागात उघडण्यात आली.

👉पुरुषांच्या बँक खात्यांच्या तुलनेत महिलांची खाती जास्त उघडण्यात आली.

👉एकूणच खात्यांवरील बँक बचत वाढत गेली.

23/08/2026

आयोगाच्या पॅटर्न नुसार टेस्ट सिरीज

18/08/2026

MPSC गट क/तलाठी/AMVI पूर्व परीक्षा 2026 टेस्ट सीरिज

📝 टेस्ट सीरिजची विशेष वैशिष्ट्ये:

1. 🇮🇳 मराठी आणि 🇬🇧 इंग्रजी अशा दोन्ही भाषेत
2. ✅ संपूर्णपणे आयोगाच्या धर्तीवर प्रश्नांची रचना
3. 👨‍💼 अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली test series चे आयोजन
4. 🏆 महाराष्ट्रातील सर्वात कमी फीमध्ये सर्वात जास्त Output देणारी टेस्ट सीरिज

App: Yashwant Academy Pune

● Contact: 9579901872 l 8591454717 l 8766595277

18/08/2026

MPSC ची तयारी करत असताना 10 वी चे सामान्य विज्ञान विषयातील कोणते घटक वाचावेत.

MPSC गट ब- PSI, STI, ASO गट क तलाठी लिपिक.

#मराठी

आजपासून दररोज:" आज 15 ऑगस्टपासून संध्याकाळी 7 वाजता भेटूया Youtube Live वरती. ⏰🌆"आजचे session: परीक्षेतील सर्वात महत्त्व...
15/08/2026

आजपासून दररोज:

" आज 15 ऑगस्टपासून संध्याकाळी 7 वाजता भेटूया Youtube Live वरती. ⏰🌆"

आजचे session:

परीक्षेतील सर्वात महत्त्वाच्या विषयापासून:

गट क पूर्व परीक्षा 2025 मधील गणित आणि बुद्धिमत्ता या 20 प्रश्नाचे संपूर्ण विश्लेषण:

By STI Sagar kokare Sir (MSc Mathmatics)

या सिरीजमधून नक्कीच गट क पूर्व परीक्षेत याचा फायदा होईल हे मात्र नक्की.

सर्वांनी जॉईन करा तसेच गरजवंतांपर्यंत पोहोचवा..

- Team Yashwant 🙌
#तलाठीभरती

Address

Pune
410206

Opening Hours

Monday 8am - 5pm
6pm - 9pm
Tuesday 8am - 5pm
6pm - 9pm
Wednesday 8am - 5pm
6pm - 7pm
Thursday 8am - 5pm
6pm - 7pm
Friday 8am - 5pm
6pm - 7pm
Saturday 8am - 5pm
6pm - 7pm
Sunday 8am - 5pm
6pm - 7pm

Telephone

9730254717

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yashwant Academy,Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share