21/06/2026
औद्योगिक प्रशिक्षण घ्या आणि भविष्य उज्ज्वल करा!
आपल्या एआयएसएसएमएस इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, बोरीभडक येथे विद्यार्थ्यांना दिले जाते उद्योगाभिमुख आणि कौशल्याधारित प्रशिक्षण, जे त्यांना रोजगाराच्या नव्या संधींसाठी सक्षम बनवते.
आमच्याकडे उपलब्ध आहेत विविध रोजगाराभिमुख अभ्यासक्रम...
प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
९४२२५३८१६३
किंवा
www.aissmsitcboribhadak.org या संकेतस्थळावर भेट द्या.