RMD Sinhgad School of Engineering, Warje Pune

RMD Sinhgad School of Engineering, Warje Pune First Year and Direct Second Year Engineering Admission open for batch 2018-19
1) Computer Engg.
2)

23/07/2020

Last two days to go for F.E 2018-19 Batch
21/07/2018

Last two days to go for F.E 2018-19 Batch

Mission 4: Giving the students Employability Enhancement Training!!
17/07/2018

Mission 4: Giving the students Employability Enhancement Training!!

13/07/2018

मित्रानो गेल्या सहा एक महिन्यापासून एक विषय शैक्षणीक क्षेत्रात सुरू आहे तो म्हणजे *सिंहगड शैक्षणिक संकुलाच्या..*
*सिंहगड* चे पगार झाले का?
एवढा विषय का सुरू आहे?
याला जबाबदार कोण?
मॅनेजमेंटने काय केले?
हे आणि ते असे खूप विषय.
मग आत्ता सिंहगड बंद पडणार का?.
तिथे *ऍडमिशन* होणार नाहीत.
विषय इथे का एवढा वाढलाय याचा कुणी विचार केलाय का.
एक बाजूला *सरकारी मंत्री म्हणतोय* की सिंहगड ला ऍडमिशन घ्यायच्या अगोदर विचार करा.अन तो हे विधान कुठे करतो तर कोणत्या तर *दुसऱ्या शैक्षणिक संकुलाच्या एका कार्यक्रमात*. तो का करतो कशासाठी करतो. ते तो अन ती *शैक्षणिक संस्था जाने जिने हे विधान माननीय मंत्री महोदयाकडून वदवून घेतले*.विषय आहे हा की हे एवढे का वाढले?
*ढिसाळ सरकारी यंत्रणा*.
*भ्रष्ट्राचारी सरकारी अधिकारी*(असे ऐकून आहे की 3,4% कमिशीन घेतल्याशिवाय ते कॉलेज ची कामे करत नाहीत).
*सरकारी यंत्रणेचे जेवढे शिक्षणावतरी लक्ष असावे तेवढे आहे का?*
आपण काय नवीन करण्याचा प्रयत्न करतोय का?
*सगळ्याचे उत्तर एकच नाही*
जे काही पूर्वापार सुरू आहे *तेच पुढे पण सुरू राहील पाहिजे.*
जर सुधारणा झालीच तर मग या अधिकाऱ्यांना कमिशीन भेटणार नाही.
राजकारण्यांना निवडणुकीसाठी फंड मिळणार नाही.
मग काय करायचे तर जो आपल्याला मदत करतो त्यालाच आपण मदत करायची.
*म्हणजे एखादी संस्था जर election साठी फंड देत* असेल तर त्या *संस्थेचे गोडवे गायचे* सध्या जो एवढा शिक्षणाचा *बाजार उठलाय का,कशामुळे, कुणामुळे, कशासाठी* याचा कुणी विचार केलाय का ज्यांनी केला असेल त्यांना लगेच समजेल ते म्हणजे फक्त *पैसे.*
पैसे आहे तर सगळे आहे हो हे खरे आहे जर पैसे नसेल तर एखांद्याल हॉस्पिटल मधून पण हाकलून दिले जाऊ शकते.जर पैसे नसतील तर माणसाची किंमत नाही आजच्या दुनियेत.

आत्ता ऐवू महत्वाच्या विषयावर पगार जेंव्हा डिसेंबर मध्ये पगाराचा अन संपाचा विषय सुरू झाला त्याच्या *अगोदर पासून काही लोकांनी सिंहगड चा अपप्रचार करायला सुरुवात केली होती*.एक हिंदी म्हण आहे की *घर का भेदी लंका ढाए* तसेच सिंहगड च्याच काही कामगारांनी आंदोलनाच्या नावाखाली काहीतरी वेगळं करायचे अन *फोकस* मध्ये यायचे. मग त्यांच्या मागे कुणाचा एवढा *प्रबळ हात होता परमेश्वर जाणे.* कारण कोणताहि कामगार आपल्या मालकाला आदराने बोलतोय.
पण इथे उलटे होत होते काही कामगार थेट *मालकांना मारण्यापर्यंत च्या खालच्या पातळीचे* बोलत होते अन नंतर तेच कामगार रडलेही.अन *बदनामी हा तर वेगळीच*.जे बदनामी करणारे लोक आहेत ना त्यांनाच त्यांची लायकी नसताना सिंहगड ने 60,70 हजार रुपये पगार दिले.मी अस म्हणत नाही की सगळेच असे होते पण तरीही भरपूर होते असे.ज्यांची इंग्रजीच वांदे होते.अन म्हणे मला 8 वर्षाचा अनुभव आहे.
इथे गरज संस्थेला पण होती करण शिक्षक विध्यार्थी रेशो 1:15 होता मग काय मिळेल त्याला भरा.सिंहगड वर ही वेळ का अली कारण 2011 मध्ये 4 इंजिनीअरिग,4 मॅनेजमेंट कॉलेज सुरू केली. अन त्याच्यासाठी मोट्या प्रेमात गुंतवणूक झाली व काही प्रमाणात कर्ज पण झाले.त्यामुळे त्यांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम झाला. त्यामध्ये परत *लोणावळा संकुल,* *श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटल* मध्ये पण खुप *मोठ्या प्रमाणात गुंतवणूक* झाली. त्यामुळे बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले.
अन प्रत्येक संस्थेमध्ये चढउतार होत असतात.
काही लोक खुप दिवसापासून या 2005 पासून सिंहगड मध्ये काम करतात त्यांना माहीत असेल की दिवाळीला जाताना एक पगार अगोदर दिला जायचा.अन *अडचण आलीच तर स्वतः नवले सर जेवढा ऍडव्हान्स मागतील तेवढा ऍडव्हान्स द्यायचे* लोकांना.
तो संस्थेसाठी चांगला काळ होता.अन असे ही नाही की सध्या संस्था तोट्यात आहे.संस्था आजही फायद्यातच आहे.
फक्त काही *भविष्यामधील नियोजनामुळे संस्थेला काही प्रमाणात आर्थिक अडचण भासू लागली *कारण दर वर्षी विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप, फ्रीशिप*, अन बाकी सर्व *सवलती* ज्या *विध्यार्थ्यांना सरकार कडून मिळणे अपेक्षित असते*. सरकार कडून ते *पैसे देण्यासाठी खुप उशीर केला जाऊ लागला* उदाहरण आपण *2017-18 चेच घेऊ 2017-18 चे विद्यार्थ्याचे* पैसे अजून भेटलेले नाहीत *आत्ता 2018-19 चे पैसे केव्हा देणार* मग याच्यामध्ये सरकार कडून वेगवेगळी करणे देऊन वेळ मारून नेतात.या सर्व कारणांमुळे *पगाराला बिलंब होत असेलही पण संस्थेने एक रुपयाही कुणाचा बुडवलेला नाही.*

अन *पालकांना पण एक विनंती आहे की जे काही संदेश बाहेर फिरत आहेत त्याच्या वर विश्वास* न ठेवता *तुम्ही महाविद्यालयाला भेट द्या अन मगच खात्री करा कारण ज्यांचा सिंहगडशी काहीही संबंध नाही असे लोक चुकीची माहिती देत आहेत.*

*दर्जेदार शिक्षण हे एकमेव ध्येय घेऊनच सिंहगड ची स्थापना झाली अन इथून पुढे ही हेच धोरण राहील.*

जर *विद्यार्थ्यांची,पालकांना कोणती ही समस्या* असेल तर मग प्रवेशा बद्धल असेल किंवा इतर कोणतीही तर त्यांनी *संबंधीत महाविद्यालमधील प्राचार्य, सर्व डिपार्टमेंटचे हेड* यांच्याशी *थेट संपर्क साधावा*.
*चालू शैक्षणिक वर्षामधील सर्व क्लासेस नियमित सुरू आहेत*.
*तसेच सर्व प्रवेश व प्रवेशप्रक्रिया नियमित सुरू आहे.
COME .....Join Sinhgad👍👍👍

ITC Infotech drive @ RMDSSOE, Warje, Pune
13/07/2018

ITC Infotech drive @ RMDSSOE, Warje, Pune

09/07/2018
09/07/2018
07/07/2018
07/07/2018
Direct Second Year Engineering Admission 2018.RMD Sinhgad Technical Institutes Campus, Warje, Pune 58(DSE)DTE INSTITUTE ...
07/07/2018

Direct Second Year Engineering Admission 2018.

RMD Sinhgad Technical Institutes Campus, Warje, Pune 58
(DSE)

DTE INSTITUTE CODE 6769

07/07/2018

Reporting to the Allotted Institute and Confirmation of Admission by submitting required documents and payment of fees.

Candidates who have been allotted the seat as per first preference in Round I or freezed their allotment in Round I and reported to ARC from 30/06/2018 to 22/07/2018

Reporting to the Allotted Institute and Confirmation of Admission by submitting required documents and payment of fees.C...
07/07/2018

Reporting to the Allotted Institute and Confirmation of Admission by submitting required documents and payment of fees.

Candidates who have been allotted the seat as per first preference in Round I or freezed their allotment in Round I and reported to ARC from 30/06/2018 to 22/07/2018

Address

Warje, Near Aditya Garden City
Pune
411058

Alerts

Be the first to know and let us send you an email when RMD Sinhgad School of Engineering, Warje Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to RMD Sinhgad School of Engineering, Warje Pune:

Share