16/07/2020
*राजगड ज्ञानपीठ टेक्नीकल कॅम्पस धांगवडी,भोर,पुणे*
*डिग्री इंजिनिअरिंग*
*डिप्लोमा इंजिनिअरिंग*
*11वी 12 वी सायन्स*
*CBSE इंग्लिश मिडीअम स्कूल*
# # # # # # # # # # # # # # # # # # # #
*आज 12 वी च्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे प्रथमतः सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनस्वी अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा*
# # # # # # #$$$$$$ # # # # # # #
*10वी व 12 वी सायन्स नंतर काय असा प्रश्न मनामध्ये असताना आम्ही राजगड ज्ञानपीठ टेक्नीकल कॅम्पस च्या माध्यमातून विद्यार्थ्यांपुढे सुयोग्य आणि पालकांसाठी हितावह असे पर्याय आपणासमोर घेऊन येत आहोत उच्चशिक्षणाची सुरवात ते नोकरी लागेपर्यंत योग्य ते शिक्षण आणि मार्गदर्शन सगळं काही एकाच छताखाली म्हणजेच राजगड ज्ञानपीठ टेक्नीकल कॅम्पस ,धांगवडी ,तालुका भोर जिल्हा पुणे या ठिकाणी पुण्यापासून फक्त 30 मिनिटाच्या अंतरावर अणि सातारा पासून 45 मिनिटाच्या अंतरावर , महाविद्यालयाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे*
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
! *राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट इंजिनिअरिंग कॉलेज पुरस्कार प्राप्त कॉलेज*
! *पुणे विद्यापीठाशी संलग्न व पुणे शहराजवळ निसर्गरम्य वातावरण*
! *पुणे, खंडाळा,शिरवळ, लोणंद, सासवड व इतर औद्योगिक क्षेत्रानजीक*
! *विद्यार्थ्यांच्या बौद्धीक क्षमता सुधारणे प्रात्यक्षिक कामामध्ये आकलन क्षमता वाढणे याकरीता सुसज्ज असे ग्रंथालय*
! *डिजिटल लायब्ररी*
! *भव्य आणि अद्ययावत कॉम्पुटर लॅबोरेटरी*
! *विद्यार्थ्यांना ऍडव्हान्स टेक्नॉंलॉजी च्या पार्श्वभूमीवर डिजिटल क्लासरूम ची सोय, LCD प्रोजेक्टर च्या माध्यमातून लेक्चर सुविधा*
! *संपूर्ण कॅम्पस ,हॉस्टेल Wi fi*
! *सर्व सोयींयुक्त विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह ज्यामध्ये रूम attach टॉयलेट बाथरूम ची सुविधा तसेच संपूर्ण हॉस्टेल Wifi*
! *विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान अवगत होणे या उद्देशाने Industrial Visit चे नियोजन*
! *सर्टिफिकेट कोर्सेस, स्पॉन्सर प्रोजेक्ट्स तसेच औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन*
! *प्रतिवर्षी राजगड ज्ञानपीठ भोर येथे अगदी 10 वी उत्तीर्ण आय टी, आय ,डिप्लोमा ते इंजिनिअरिंग पासून पोस्ट डिग्री पर्यंत च्या विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध त्यासाठी रोजगार मेळावा आयोजन तसेच ट्रेनिंग व प्लेसमेंट करीता संधी*
! *बसची सुविधा पुणे, भोर,वेल्हा,सासवड, खंडाळा,वाई,लोणंद, लोहोम या ठिकाणाहून*
! *राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर विविध स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन*
! *पालक व माजी विद्यार्थी मेळावा*
! *सामाजिक संस्कार आणि आरोग्य शिबीर*
# # # # # # # # # # # # # # # # # # # #
*म्हणूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याचे उत्तम भविष्य घडवा*
*प्रवेश आणि अधिक माहितीसाठी संपर्क*
*राहुल खामकर-इस्टेट मॅनेजर*
*राजगड ज्ञानपीठ टेक्नीकल कॅम्पस, धांगवडी*
*संपर्क क्रमांक-9764105699*
@@@@@@@@@@@@@@@