21/08/2021
श्री विद्याधाम एज्युकेशन सोसायटी पुणे.
चाणक्य कनिष्ठ महाविद्यालय पिरंगुट पुणे-412115
खालील पात्रताधारक उमेदवारांनी अर्ज करावा
1) उमेदवार निर्व्यसनी असावा .
2) किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक .
3) वय वर्ष 25 पेक्षा जास्त असू नये .
4) दिलेल्या वेळेवर उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहावे.
5) उमेदवारांची संख्या वाढल्यास निवड चाचणी होऊ शकते.6) उमेदवार दुचाकी व चारचाकी चालवण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.
7) संस्थेमार्फत राहण्याची व्यवस्था होऊ शकते.