01/02/2025
SPPU च्या विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील Sundance Film Festival मध्ये पटकावला पुरस्कार
अमेरिकेतील Sundance Film Festival मध्ये यावर्षी भारतातील 'साबर बोंड'(Cactus Pears) या सिनेमाची निवड झालेली होती.
या सिनेमात Lalit Kala Kendra विभागातील भूषण भिंगारकर आणि सूरज शिंदे या दोन विद्यार्थ्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत आणि दीपक लोळगे याने कॉस्च्युम्स केलेले आहेत.
Sundance Film Festival मध्ये या सिनेमाला 'World Cinema Grand Jury Prize: Dramatic' हा पुरस्कार मिळाला आहे. 🏆
तिघांचं मनःपूर्वक अभिनंदन