Mission Mpsc and Upsc

Mission Mpsc and Upsc Daily current affairs for gov. Exam and knowladge

04/01/2026
Celebrating my 7th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉
06/09/2024

Celebrating my 7th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

  🚩✌️👉 पॅरिस पॅराऑलिम्पिक २०२४ मध्ये महाराष्ट्राने देशाची मान उंचावली...👉 महाराष्ट्र चे सुपुत्र सचिन खिलारी यांनी गोळाफे...
06/09/2024

🚩✌️

👉 पॅरिस पॅराऑलिम्पिक २०२४ मध्ये महाराष्ट्राने देशाची मान उंचावली...
👉 महाराष्ट्र चे सुपुत्र सचिन खिलारी यांनी गोळाफेक स्पर्धेत रौप्य पदक 🥈 पटकावून अखंड भारताची छाती अभिमानाने फुलवली आहे...😍

11/12/2022
11/11/2018

जवाहरलाल नेहरू हे बंदराविषयी थोडिशी माहिती

जवाहरलाल नेहरू हे बंदर १९८९ मध्ये स्थापन झाले. जगातील १०० कंटेनर बंदरापैकी ते एक आहे. सध्या या बंदराच्या कंटेनर मालवाहतूक क्षमतेत वाढ करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प बंदर प्रशासनानं योजिला आहे. नवीन ४१४ हेक्टरच्या लॉजिस्टिक हबच्या माध्यमातून अत्याधुनिक पायाभूत सुविधा येथे विकासित केल्या जात असून, ज्यामुळे विस्तारलेल्या जे.एन.पी.टी.ला देशामधील सर्वोत्तम बंदरांपैकी एक म्हणून स्थान मिळेल. बंदर आणि द्रोणागिरी परिक्षेत्राला जोडलेले हे हब, एनएच ४ बी महामार्गामधून प्रवेश करीत एसएच ५४ला जोडले जाईल.

सिडकोने बंदराच्या परिसरात असलेल्या द्रोणागिरी परिक्षेत्राला पोर्ट लॉजिस्टीक हब म्हणून विकसित केले. सीएफएस/वेअरहाऊस क्षेत्रातील काही महत्त्वाच्या कंपन्या आणि काही पेट्रोल पंप आणि वजनकाटे येथे स्थापित करण्यात आले. तथापि, या परिसरामध्ये भोजनालये, रात्रीचे आश्रयस्थान, दुरुस्ती गॅरेज, सार्वजनिक शौचालय वगैरे आवश्यक सुविधांचा अभाव होता. त्यामुळे यापैकी बऱ्याच महत्वाच्या अत्यावश्यक सेवा या अनौपचारिक क्षेत्रामध्ये अनियोजित पद्धतीने निर्माण झाल्या आहेत.

बंदर व्याप्ती वाढीमुळे वाहनतळ तसेच रहदारीसंबंधी काही गंभीर मुद्दे उपस्थित होऊ शकतात हे ध्यानात घेऊन या बंदराच्या प्रभावाखालील परिसरातील क्षेत्रात एक बंदर शहर (पोर्ट सिटी) विकसित करण्यासाठी सिडकोने पुढाकार घेतला.

02/11/2018

Address

At Post : Pune
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mission Mpsc and Upsc posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share