Dolphin Labs

Dolphin Labs Labs for Research and Development of VLSI and Embedded Systems.

डिप्लोमा द्वितीय वर्षाच्या परीक्षा संपल्यानंतर आणि मग  तीन महिन्याची इंटर्नशिप सुरु होईल . या इंटर्नशिपचा उद्देश विद्यार...
06/04/2026

डिप्लोमा द्वितीय वर्षाच्या परीक्षा संपल्यानंतर आणि मग तीन महिन्याची इंटर्नशिप सुरु होईल . या इंटर्नशिपचा उद्देश विद्यार्थ्यांना उद्योगामध्ये काम करण्याचा अनुभव मिळावा हा आहे . बऱ्याच मुलांना उद्योगात काम करण्याची संधी मिळते काहींना मिळत नाही. काही वेळा संधी मिळूनही शिकायला मिळेलच याची हि काही शास्वती नाही . यावर पर्याय म्हणून डॉल्फिन लॅब्स, पुणे येथे डिप्लोमा इलेक्ट्रोनिक्स ,इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल , कॉम्प्युटर , रोबोटिक्स आणि मेकॅट्रोनिक्स या शाखेतील विद्यार्थ्यासाठी एक महिन्याचा इंडस्ट्रीयल ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित केला आहे . या प्रोग्राममध्ये विद्यार्थ्यांना भरपूर प्रॅक्टिकल ज्ञान मिळेल .
डॉल्फिन लॅब्स मध्ये शिकणे म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो कारण इथ शिकणं अनलिमिटेड असत. डॉल्फिन लॅब्समध्ये एकदा ट्रेनिंग घेतले कि आयुष्यभरासाठी मार्गदर्शन मिळण्याची हमखास गॅरटी. तुमची फी हि एक प्रकारची गुंतवणूक समजा.
( डॉल्फिन लॅब्स हि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. त्याच बरोबर डॉल्फिन लॅब्समध्ये वेगवेगळ्या प्रोडक्टससाठी संशोधन केल जात. आम्ही मुलांना प्रॅक्टिकल ज्ञान देण्यासाठी ट्रेनिंग घेत असतो त्यामुळे बऱ्याच लोकांचा डॉल्फिन लॅब्स हे प्रशिक्षण देणारे केंद्र आहे असा गैरसमज आहे).
सर्वसाधारणपणे ट्रेनिंगसाठी ब्रँचनिहाय खालीलप्रमाणे अभ्यासक्रम असेल .
इलेक्ट्रोनिक्स ,इलेक्ट्रिकल: इलेक्ट्रोनिक्स पार्टस , सर्किट बनवणे , पी. सी. बी. तयार करणे , अर्डीनो प्रोग्रामिंग
मेकॅनिकल , रोबोटिक्स आणि मेकॅट्रोनिक्स : मशीन पार्टस डिझाईन ,३ डी प्रिंटींग, रोबोटिक्स , अर्डीनो प्रोग्रामिंग .
कॉम्प्यूटर: एच टी एम एल , सी एस एस , सिक्वल , आय ओ टी प्रोग्रामिंग.
प्रोग्राम फी: ५०००/-
रजिस्ट्रेशन करण्यासाठी गुगल पे नंबर : ९७६३७१४८६० या नंबरवर १०००/- पाठवून त्याची इमेज खालील फॉर्म मध्ये द्या.
https://forms.gle/xtqjWgiLXsxKiD5t8

महत्वाची सूचना:
· प्रोग्राम पूर्णपणे हँड्स ऑन आहे त्यामुळे ऑफलाईन आहे .
· लिमिटेड सीट आहेत. त्यामुळे एकदा भरलेली फि कुठल्याही कारणामुळे परत केली जाणार नाही.
· एक महिन्याच्या ट्रेनिंग नंतर दोन महिने लॅब्स मध्ये प्रोजेक्ट डेव्हलपमेंटवर काम करू शकता ( इंटर्नशिपच्या काळात प्रोजेक्ट डेव्हलपमेंटवर काम करायला मिळण्याची उत्तम संधी ).
· सर्टीफिकेट मिळेल.
· ट्रेनिंग नंतर भविष्यात प्रोजेक्ट करण्यासाठी मार्गदर्शन मिळेल.

अधिक माहिती साठी संपर्क करा.
डॉल्फिन लॅब्स,
तिसरा मजला , मालविका आर्केड , वेतालबुवा मंदिर , रानवडे कमान , नऱ्हे , पुणे ४११०४१.
गुगल मॅप: https://maps.app.goo.gl/aCNEKEqKoEMzo1sV9

मोबाईल: ८२०८८८२०९४ ( फोन करण्याची वेळ: सोमवार ते शनिवार . सकाळी ९.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत ).

★★★★★ · Training center

Address

Third Floor, Malvika Arcade, Vetalbuwa Chowk, Narhe
Pune
411041

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

+917276028051

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dolphin Labs posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Dolphin Labs:

Shortcuts

Share