06/06/2026
🚩 छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
६ जून १६७४ हा दिवस स्वराज्याच्या इतिहासातील सुवर्णक्षण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने हिंदवी स्वराज्याला नवे तेज, नवी दिशा आणि नवी ओळख प्राप्त झाली.
महाराजांचे शौर्य, पराक्रम, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी विचार आपल्याला सदैव प्रेरणा देत राहोत.
जय शिवराय! जय स्वराज्य! 🚩
CHANAKYA ACADEMY
( चाणक्य क्लासेस )