27/05/2025
दहावी उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी आणि पालक यांना सूचना :
यावर्षी इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाईन प्रक्रियेद्वारे करायचे आहेत.त्यासाठी वेबसाईटवर फॉर्म भरून कॉलेजचे प्राधान्यक्रम निश्चित करायचे आहेत.
यासाठी आपण कॉलेजला हे फॉर्म भरण्याची व्यवस्था केली आहे.कॉलेज ऑफिसला येऊन यासंदर्भातील माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे.फॉर्म भरायचा राहून गेल्यास त्या विद्यार्थ्याला ऑफलाईन फॉर्म भरण्याची सोय असणार नाही याची नोंद घ्यावी,ही माहिती आपल्या संपर्कातील ,मित्रमैत्रिणी तसेच नातेवाईक यांच्यापर्यंत देखील पोचवावी ही विनंती.
धन्यवाद..