Ma. Mamasaheb Bhuwad College of Commerce and Hotel Management, Devrukh

  • Home
  • India
  • Ratnagiri
  • Ma. Mamasaheb Bhuwad College of Commerce and Hotel Management, Devrukh

Ma. Mamasaheb Bhuwad College of Commerce and Hotel Management, Devrukh Kunbi Shikshan Prasarak Mandal's Ma. Mamasaheb Bhuwad College of Commerce & Hotel Management,Devrukh has started 3 years degree courses in B.Com.

(Accounting & Finance) and B.Sc. (Hospitality Studies) affiliated to the University of Mumbai.

01/08/2025
कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ संगमेश्वर-मुंबई संचालित मा. मामासाहेब भुवड कॉलेज ऑफ कॉमर्स अँड हॉटेल मॅनेजमेंट देवरुख आणि देवर...
21/07/2025

कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ संगमेश्वर-मुंबई संचालित मा. मामासाहेब भुवड कॉलेज ऑफ कॉमर्स अँड हॉटेल मॅनेजमेंट देवरुख आणि देवरुख इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग देवरुख,येथे 'वृक्षारोपण' कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ संगमेश्वर -मुंबई ग्रामीणचे अध्यक्ष श्री. सुरेश उर्फ भाऊ कांगणे ,सदस्य श्री. संतोष घडशी , महाविद्यालय समन्वयिका प्रा.सोनल पेणकर इ.उपस्थित होते.
निसर्ग संवर्धनासाठी महाविद्यालयीन परिसरात आवळा,जांभूळ,कदंब,जास्वंद,गुलाब, बकुळ, बहावा,शेवंती,अनंत,सदाफुली, मोगरा,झेंडूअशा विविध फळ फुलझाडांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रा.श्वेता शिंदे , प्रा.वैभव पवार , प्रा.प्रतिज्ञा माळी,प्रा, सारा कदम,प्रा,सुरज ढोणे , शिक्षकेतर कर्मचारी सौ. हर्षदा जागुष्ट्ये व श्री. निनाद कांगणे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

🎯आपण उज्वल भविष्याचा विचार करताय? मग काळजी कशाला! B.Com. ( Accounting & Finance) Degree ला ॲडमिशन म्हणजे स्पर्धेच्या युग...
17/06/2025

🎯आपण उज्वल भविष्याचा विचार करताय? मग काळजी कशाला! B.Com. ( Accounting & Finance) Degree ला ॲडमिशन म्हणजे स्पर्धेच्या युगात करिअर करण्याची सुवर्णसंधी
कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ , संगमेश्वर - मुंबई संचालित
मा. मामासाहेब भुवड कॉलेज ऑफ कॉमर्स अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट , देवरुख
संलग्न मुंबई विद्यापीठ,मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त

🎓शै. वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू🎓

बी. कॉम. (अकाऊंटिंग व फायनान्स)
प्रवेश पात्रता - 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी- 3 वर्षे

📚 वैशिष्टये📚
🔖मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृती योजना * शासन नियमानुसार.
🔖 अनुभवी आणि तज्ञ प्राध्यापक वर्ग.
🔖अद्यावत लँबोरेटरी.
🔖 इंटरनेट व वायफाय सुविधा असलेला कॉलेज कॅम्पस .
🔖क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी प्रशिक्षण व क्रीडांगण.
🔖सांस्कृतिक उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन.
🔖व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम.
आजच आपला प्रवेश निश्चित करा.

पत्ता- कुणबी भवन,महाडीक स्टाँप, देवरूख- 415804, ता.संगमेश्वर, जि. रत्नागिरी
📱संपर्क क्रमांक : ७८७५९२४२४७/८६६९३९६३४७
✉️[email protected]
कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.

🎯ग्रामीण भागातील मुलांना नर्सिंग चे योग्य ते प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार क्षम बनवणारे देवरुख मधिल एकमेव इन्स्टिट्यूट.क...
17/06/2025

🎯ग्रामीण भागातील मुलांना नर्सिंग चे योग्य ते प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार क्षम बनवणारे देवरुख मधिल एकमेव इन्स्टिट्यूट.
कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ , संगमेश्वर - मुंबई संचालित
देवरूख इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग
(Affiliated to MSBNPE , DMER , MNC व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)
👩🏻‍⚕️ शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू
🔸जनरल नर्सिंग मिडवाइफरी (GNM)
प्रवेश पात्रता - १२ वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी - ३ वर्षे
🔸ऑक्सीलियरी नर्सिंग मिडवाइफरी (ANM)
प्रवेश पात्रता - १२ वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी - २ वर्षे

महाविद्यालयाची वैशिष्ट्ये
🔸कोर्स पूर्ण होताच १००% महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल(MNC) मध्ये रजिस्ट्रेशन, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक,अद्यावत प्रयोगशाळा, नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षण.
👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(*शासन नियमानुसार).
आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.
📍 संपर्क - कुणबी भवन,महाडीक स्टाँप, देवरूख- ४१५८०४, ता.संगमेश्वर, जि. रत्नागिरी
📱 ८६६९३९६३४७/७८७५९२४२४७

Address

Kunbi Bhawan, Mahadik Stop, Devrukh
Ratnagiri
415804

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+917875924247

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ma. Mamasaheb Bhuwad College of Commerce and Hotel Management, Devrukh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Ma. Mamasaheb Bhuwad College of Commerce and Hotel Management, Devrukh:

Share