Sssvpm.Art's,Commerce and Science College,Ravalgaon.

Sssvpm.Art's,Commerce and Science College,Ravalgaon. This Institute owes it's existence to the inpection,pioneering work and forgiveness of it's is found

admission open for the year 2026-27 ✨
13/05/2026

admission open for the year 2026-27 ✨

प्रवेश सुरू २०२६-२७ 📓📚🏫✨💫Sssvpm.Art's,Commerce and Science College,Ravalgaon.
08/05/2026

प्रवेश सुरू २०२६-२७ 📓📚🏫✨💫Sssvpm.Art's,Commerce and Science College,Ravalgaon.

श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे आज दि. ०१ मे २०२६ या रोजी महार...
01/05/2026

श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे आज दि. ०१ मे २०२६ या रोजी महारष्ट्र दिन व अंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. सुरेश दादाजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद वाय. व्याळीज हे होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद वाय. व्याळीज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रध्यापाकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

26/04/2026

visit now Sssvpm.Art's,Commerce and Science College,Ravalgaon.🏫🏫

25/04/2026
श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव ता. मालेगाव जि. नाशिक येथील प्राध्य...
25/04/2026

श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव ता. मालेगाव जि. नाशिक येथील प्राध्यापिका सौ. वर्षा नारायण पवार यांना इतिहास विषयात "नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यातील ब्रिटिश कालीन दुष्काळांचा अभ्यास" या विषयावर Ph.D. पदवी प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय.व्याळीज यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.त्याप्रसंगी उपस्थित महाविद्यालयाचे उपप्राचार्य, परीक्षा विभाग प्रमुख व इतर सहकारी.

🎓 कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत प्रवेश सुरू!FYBA, SYBA, TYBA | FYBCom, SYBCom, TYBCom | BSc, BCS📚 M.A. व M.Sc. अभ्यासक्रम...
25/04/2026

🎓 कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत प्रवेश सुरू!
FYBA, SYBA, TYBA | FYBCom, SYBCom, TYBCom | BSc, BCS
📚 M.A. व M.Sc. अभ्यासक्रमही उपलब्ध
आजच प्रवेश घ्या – उज्ज्वल भविष्याची सुरुवात करा!
✨ तुमच्या करिअरला योग्य दिशा द्या!
Arts | Commerce | Science सर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू
🎯 UG + PG कोर्सेस एकाच ठिकाणी
मर्यादित जागा – लगेच संपर्क साधा!

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश सुरू.आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा!
19/04/2026

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश सुरू.
आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा!

06/04/2026

📚 सुवर्णसंधी! प्रवेश सुरू! तुमच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी, आजच प्रवेश निश्चित करा!

Unlock Your Potential – Join Shree Swami Samarth Vidya Prasarak Mandal's Arts Commerce & Science College Ravalgaon Today...
04/04/2026

Unlock Your Potential – Join Shree Swami Samarth Vidya Prasarak Mandal's Arts Commerce & Science College Ravalgaon Today!" 🏅🖋️📚

Address

Https://goo. Gl/maps/QbiA4ehzhMH7Nbrw 9
Ravalgaon
423108

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+91 83080 86444

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sssvpm.Art's,Commerce and Science College,Ravalgaon. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Sssvpm.Art's,Commerce and Science College,Ravalgaon.:

Share