Smt.Geeta D. Tatkare Secondary and Junior College Warasgaon

  • Home
  • India
  • Roha
  • Smt.Geeta D. Tatkare Secondary and Junior College Warasgaon

Smt.Geeta D. Tatkare Secondary and Junior College Warasgaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Smt.Geeta D. Tatkare Secondary and Junior College Warasgaon, Community College, Roha.

मेजर ध्यानचंद सिंग भारतीय हॉकीचे नावाजलेले खेळाडू होते यांच्या जयंती निमित्त क्रीडा सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्या मध...
27/08/2025

मेजर ध्यानचंद सिंग भारतीय हॉकीचे नावाजलेले खेळाडू होते यांच्या जयंती निमित्त क्रीडा सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्या मध्ये मॅरॅथॉन स्पर्धेत मर्गशी दर्गे ही प्रथम तर हार्षदा मांझी दुसरी, सारा भोसले आली क्रीडा अधिकारी मऐकर मॅडम यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला या वेळी तालुका समन्यक रवींद्र काणेकर सहसमन्यक सुधीर जंगम गोविंद कौलगे शिवाजी मेंडे सचिन महाडिक अमित दळवी अमन सिंग म्हात्रे,महाजन,व विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते

21/08/2025
उद्या दिनांक 20/8 /2025 रोजी अतिवृष्टी मुळे  विद्यालयाला सुट्टी राहील तसेच गुरुवार दिनांक 21/ 8 /2025  पासून विद्यालय नि...
19/08/2025

उद्या दिनांक 20/8 /2025 रोजी अतिवृष्टी मुळे विद्यालयाला सुट्टी राहील तसेच गुरुवार दिनांक 21/ 8 /2025 पासून विद्यालय नियमित वेळेत भरेल याची सर्व विध्यार्थी व पालक यांनी नोंद घ्यावी.

15/08/2025
हर घर तिरंगा अभियानांतर्गत आजविद्यालयात चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा व ध्वजारोहण करण्यात आले 14/08/2025
14/08/2025

हर घर तिरंगा अभियानांतर्गत आजविद्यालयात चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा व ध्वजारोहण करण्यात आले 14/08/2025

13/08/2025

हर घर तिरंगा अभियानांतर्गत आजविद्यालयाचे प्राचार्य श्री संतोषकुमार भालेराव सर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले 13/08/2025

हर घर तिरंगा अभियानांतर्गत आजविद्यालयाचे प्राचार्य श्री संतोषकुमार भालेराव सर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले 13...
13/08/2025

हर घर तिरंगा अभियानांतर्गत आजविद्यालयाचे प्राचार्य श्री संतोषकुमार भालेराव सर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले 13/08/2025।

Address

Roha
RAIGAD

Opening Hours

Monday 8:30am - 5pm
Tuesday 8:30am - 5pm
Wednesday 8:30am - 5pm
Thursday 8:30am - 5pm
Friday 8:30am - 5pm
Saturday 8:30am - 5pm

Telephone

+18888772033

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Smt.Geeta D. Tatkare Secondary and Junior College Warasgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Smt.Geeta D. Tatkare Secondary and Junior College Warasgaon:

Share