Department of Geography ASP College, Devrukh

Department of Geography ASP College, Devrukh Department of Geography, Nya. Tatyasaheb Athalye Arts, Ved. S. R. Sapre Commerce and Vid. Dadasaheb Pitre Science College, Devrukh

23/12/2024

आपल्याला कळविण्यास आनंद होत आहे की, आपल्या महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रताप नाईकवाडे यांना Maharashta Gene Bank, महाराष्ट्र राज्य जैव विविधता बोर्ड, महाराष्ट्र शासन यांच्या कडून रुपये २८ लाख ५० हजार ऐवढे अनुदान संशोधन प्रकल्पासाठी मंजूर झाले आहे. या प्रकल्पामध्ये कोकणातील रानभाज्या आणि जंगली फळे यांचे पोषण मूल्य, उपलब्धता, औषधी गुणधर्म, आर्थिक संधी यावर संशोधन होणार आहे. सदरील संशोधनाचा कालावधी हा तीन वर्षे आहे. मुंबई विद्यापीठ अंतर्गत मंजूर झालेला हा एकमेव प्रकल्प आहे. शैक्षणिक वर्ष 2021- 22 मध्ये डॉक्टर नाईकवाडे यांना राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी अंतर्गत अशाच प्रकारच्या संशोधनासाठी रुपये पाच लाख अनुदान मंजूर झाले आहे. डॉक्टर नाईकवाडे यांचे महाविद्यालय व देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐
प्राचार्य

Quotations are invited for the website development of our Autonomous College. There may be around 350 pages.The sample s...
21/04/2024

Quotations are invited for the website development of our Autonomous College.

There may be around 350 pages.

The sample site is as given below.

https://aspcdevrukh.ac.in/department-of-geography/

https://aspcdevrukh.ac.in/documentation/

Kindly send your quotation to [email protected]

[email protected]

“To be a globally recognized centre of excellence in Geography education and research, fostering a deep understanding of the dynamic interactions between the environment and human societies, and inspiring a commitment to sustainable solutions for a balanced and resilient world.”

Dear friends, Kindly help us by filling out the given questionnaire.
03/01/2024

Dear friends,

Kindly help us by filling out the given questionnaire.

Kindly provide valuable realistic feedback

It was a great experience to contribute as a member of the Board of Studies in Geography, Mahavir College, Kolhapur on S...
08/09/2022

It was a great experience to contribute as a member of the Board of Studies in Geography, Mahavir College, Kolhapur on September 08, 2022.

02/09/2022

प्राचार्य डॉक्टर नरेंद्र तेंडोलकर सर यांना मुंबई विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल महाविद्यालयातील अध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन!

हा पुरस्कार मुंबई विद्यापीठाकडून प्राप्त झालेला दुसरा पुरस्कार आहे. सरांच्या कार्याची दखल घेत यापूर्वीच मुंबई विद्यापीठाने उत्कृष्ट अध्यापक पुरस्काराने गौरविले आहे.

सर हे एक उत्तम शिक्षक आणि एक उत्तम प्रशासक आहेत. आताचा हा पुरस्कार हा त्यांच्या उत्तम प्रशासकीय कौशल्याची पोचपावती आहे.

आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर सर यांच्या प्रशासकीय कौशल्याबद्दल लिहायचे झाल्यास एखादे पुस्तकच तयार होईल. सरांच्या प्रशासकीय कौशल्यांचा गेल्या 14 वर्षातील मी सर्वात जवळचा साक्षीदार आहे असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

2017 पर्यंत रिक्त झालेल्या सर्व अध्यापकांची पदे भरलेले कदाचित कोकणातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील आपले एकमेव महाविद्यालय असेल. सरांचा एक एक निर्णय हा एका लेखाचा भाग असेल आणि भविष्यकाळात प्रशासनात येऊ घातलेल्या सर्वांसाठी तो लेख मार्गदर्शक असेल.

पुनश्च एकदा देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ आणि महाविद्यालयाच्या वतीने माननीय प्राचार्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छा!

उपप्राचार्य,
आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय देवरुख

02/09/2022

Dear Dr. Narendra ji Tendolkar,

Heartiest congratulations on getting the prestigious award of ADARSH PRINCIPAL. It is great news and a proud moment for us!! It's a considerable achievement. Looking at the sincere, honest, and consistent efforts you have tendered for ASP college, her students, and the institute in general for the last 15 years, it is not surprising that you are given this prestigious award. I am glad that your relentless efforts of you have been recognized at University's highest level.

Sir, you were instrumental in getting an 'A' grade to college, obtaining Autonomy, creating Research Centre, and getting approval as Ph.D. Centre and many more things; and while doing all this, not compromising on the ethos we all cherish. So not only did you deserve this award, but it is also the justice for the award itself!

Being a self-motivated person, awards won't add motivation to you any further. However, this award has gracefully stamped that you are an 'Adarsh Pracharya'. Heartiest congratulations once again to you and your esteemed family for this unique feat and best wishes for all future achievements that must be yours!

Sincerely,
Sadanand Bhagwat
President, DSPM.

28/08/2022
23/08/2022

नमस्कार
आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी आंबव येथील इंजीनियरिंग महाविद्यालयामध्ये मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव २०२२, रत्नागिरी विभाग अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या महाविद्यालयाने एकूण दहा कलाप्रकारात विशेष उल्लेखनीय यश संपादन केले.
प्रथम पारितोषिक ( ०४)-कोलाज, रांगोळी, क्ले मॉडेलिंग, तबला.

द्वितीय पारितोषिके( ०२ ) - कार्टून, डिबेट

तृतीय पारितोषिके (०३)- पोस्टर ,क्लासिकल डान्स, स्टोरी टेलिंग

उत्तेजनार्थ ( ०१) - स्टोरी टेलिंग हिंदी

टोटल बक्षीस संख्या- १०

सर्व सहभागी आणि बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे महाविद्यालय आणि देवरुख शिक्षण प्रसारक मंडळातर्फे मनःपूर्वक अभिनंदन!💐

प्राचार्य

Academic Prize Distribution 2022
20/08/2022

Academic Prize Distribution 2022

Heartiest congratulations to Dr. Kale, Dr. Chavan, Dr. Bansode and all other Stakeholders
20/08/2022

Heartiest congratulations to Dr. Kale, Dr. Chavan, Dr. Bansode and all other Stakeholders

Address

ASP College Devrukh
Sangameshwar
415804

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 8am - 5pm
Wednesday 8am - 5pm
Thursday 8am - 5pm
Friday 8am - 5pm
Saturday 8am - 5pm

Telephone

+919096229741

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Department of Geography ASP College, Devrukh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Department of Geography ASP College, Devrukh:

Share