Shikshan Prasarak Sanstha's D ed College Sangamner

Shikshan Prasarak Sanstha's D ed College Sangamner Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shikshan Prasarak Sanstha's D ed College Sangamner, College & University, Pune - Nashik Highway, Sangamner.

शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यापक विद्यालय संगमनेर येथे नवरात्रोत्सवानिमित्त विशेष कार्यकम भोंडला
23/10/2023

शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यापक विद्यालय संगमनेर येथे नवरात्रोत्सवानिमित्त विशेष कार्यकम भोंडला

शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यापक विद्यालय संगमनेर येथे राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण (NAS) जिल्हास्तरीय कार्यशाळा अहमदनगर ...
02/12/2022

शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यापक विद्यालय संगमनेर येथे राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण (NAS) जिल्हास्तरीय कार्यशाळा अहमदनगर जिल्हा परिषद प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी मा श्री साठे साहेब, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, संगमनेर येथील प्राचार्य मा खारके साहेब, अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या मा सविता घुले तसेच नगर जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, साधनव्यक्ती व शिक्षक यांच्या उपस्थितीत यशस्वी रित्या आयोजित करण्यात आली.💐💐💐💐💐💐

शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यापक विद्यालय संगमनेर येथे महानवमीनिमित्त पारंपारिक भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला
04/10/2022

शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यापक विद्यालय संगमनेर येथे महानवमीनिमित्त पारंपारिक भोंडला उत्साहात साजरा करण्यात आला

शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यापक विद्यालय संगमनेर येथील छात्र अध्यापक कु प्रताप हिराचंद गायकवाड यास प्राचार्य म वि कौंडिण...
17/07/2022

शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यापक विद्यालय संगमनेर येथील छात्र अध्यापक कु प्रताप हिराचंद गायकवाड यास प्राचार्य म वि कौंडिण्य स्मृती चतुरस्त्र पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

*शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यापक विद्यालय, संगमनेर* शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता D ed प्रवेश सुरू 12वी उत्तीर्ण व यशवंतरा...
13/06/2022

*शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यापक विद्यालय, संगमनेर* शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता D ed प्रवेश सुरू
12वी उत्तीर्ण व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ F Y B A उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी
लवकरच आपला प्रवेश निश्चित करा
संपर्क: 9960885710, 9763231057, 9518973947

Address

Pune - Nashik Highway
Sangamner
422605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shikshan Prasarak Sanstha's D ed College Sangamner posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Shikshan Prasarak Sanstha's D ed College Sangamner:

Share