Nutan Art's College, Rajapur

Nutan Art's College, Rajapur देही मे तेज

आमच्या नूतन कला महाविद्यालयातील कर्मचारी श्री मनोज तुकाराम हासे यांना पॅरलेसिस हा आजार झाल्यामुळे प्रगती शिक्षण संस्था, ...
10/08/2024

आमच्या नूतन कला महाविद्यालयातील कर्मचारी श्री मनोज तुकाराम हासे यांना पॅरलेसिस हा आजार झाल्यामुळे प्रगती शिक्षण संस्था, नूतन कला महाविद्यालय, नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, व यशवंतराव मुक्त विद्यापीठ राजापूर. या नूतन परिवाराच्या वतीने त्यांना आधार म्हणून त्यांच्या उपचारासाठी फूल नाही फुलाची पाकळी मदत करण्याचा प्रयत्न आम्ही केला.

प्रगतीक शिक्षण संस्थेचे,नूतन कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,राजापूर या ठिकाणी  वाणिज्य विभागांतर्गत जागतिक वाणिज्य दि...
10/08/2024

प्रगतीक शिक्षण संस्थेचे,नूतन कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,राजापूर या ठिकाणी वाणिज्य विभागांतर्गत जागतिक वाणिज्य दिवस वार मंगळवार दिनांक 06/08/2024 रोजी उत्साहात साजरा केला.जागतिक वाणिज्य दिवसाचे औचित्य साधून "Career Opportunities In Commerce" या विषयावर संगमनेर महाविद्यालय,संगमनेर च्या वाणिज्य विभागाच्या प्राध्यापिका डॉ.एच.बी.पंजाबी यांनी विद्यार्थ्यांना कॉमर्स मधील करिअरच्या विविध संधीचे मार्गदर्शन केले.या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी जीवनात करिअर संबंधी निर्णय घेताना नक्कीच लाभ होईल. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कडलग,उपप्राचार्य व संस्थेचे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.तसेच या कार्यक्रमासाठी डॉ.जांगिड एस.आर.या उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका देशमुख मॅडम,प्रास्ताविक कॉमर्स विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका गुंजाळ आर.एस.व प्राध्यापिका खतोडे पी.एम.यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले.या कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक गोफणे आर. एल.हे अध्यक्ष होते.हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्याकरिता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Address

At Post Rajapur
Sangamner
422605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nutan Art's College, Rajapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to Nutan Art's College, Rajapur:

Share