Dnyanmata Junior College, Sangamner

Dnyanmata Junior College, Sangamner Dnyanmata Junior College, Sangamner is a educational institution in which primary through junior college, in Sangamner, Maharashtra, India.

It includes a boarding facility and has separate facilities for both Marathi and English medium.

ज्ञानमाता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, संगमनेर - माजी विद्यार्थी मेळाव्यातील काही क्षण...
01/10/2023

ज्ञानमाता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, संगमनेर - माजी विद्यार्थी मेळाव्यातील काही क्षण...

01/10/2023

ज्ञानमाता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, संगमनेर - माजी विद्यार्थी मेळाव्यातील प्रार्थना

ज्ञानमाता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, संगमनेर - माजी विद्यार्थी मेळावा कार्यक्रम मंच...
01/10/2023

ज्ञानमाता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, संगमनेर - माजी विद्यार्थी मेळावा कार्यक्रम मंच...

ज्ञानमाता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, संगमनेर - माजी विद्यार्थी मेळावा
01/10/2023

ज्ञानमाता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, संगमनेर - माजी विद्यार्थी मेळावा

सर्व माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा महाविद्यालयीन दिवस अनुभवायला आणि जुन्या वर्गमित्रांना भेटायला नक्की या...
30/09/2023

सर्व माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा महाविद्यालयीन दिवस अनुभवायला आणि जुन्या वर्गमित्रांना भेटायला नक्की या...

03/07/2021

24/06/2021

VIDEO: ज्ञानमाता विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे ते दिवस आणि आठवणी...

ज्ञानमाता महाविद्यालयाचे इंग्रजी विषयाचे विद्यार्थीप्रिय शिक्षक मानखेडकर सर यांचं अकाली निधन झालं आहे.इंग्रजीसारखा अवघड ...
18/11/2020

ज्ञानमाता महाविद्यालयाचे इंग्रजी विषयाचे विद्यार्थीप्रिय शिक्षक मानखेडकर सर यांचं अकाली निधन झालं आहे.

इंग्रजीसारखा अवघड भाषा विषय अगदी हसत खेळत आणि सोप्या पद्धतीने शिकवण्याच्या सरांच्या वैशिष्ट्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजीची भीती गेली आणि विद्यार्थ्यांनी आपलं यशस्वी करिअर घडवलं. त्यांच्या या योगदानामुळे सरांचं प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात वेगळं आदराचं स्थान आहे.

याआधी देखील एकदा सरांनी आपल्या कणखरपणाने वैद्यकीय उपचारांच्या जोरावर मृत्यूला हुलकावणी दिली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा आपलं आवडीचं अध्यापणाचं काम सुरू केलं. मात्र यावेळी सरांची झुंज अपयशी ठरली आणि त्यांचं जाणं सर्वांनाच चटका लावून गेलं.

सरांना भावपूर्ण आदरांजली. 💐

Dnyanmata Junior College, Sangamner is a  educational institution in which primary through junior college, in Sangamner,...
02/01/2018

Dnyanmata Junior College, Sangamner is a educational institution in which primary through junior college, in Sangamner, Maharashtra, India. It includes a boarding facility and has separate facilities for both Marathi and English medium.

Dnyanmata Vidyalaya, Sangamner (Dnyanmata School) is a Jesuit school, primary through junior college, in Sangamner, Maharashtra, India. It includes a boarding facility and has separate facilities for both Marathi and English medium through VII Standard.

ज्ञानमाता महाविद्यालयातील ही अशीच एक आठवणीतील बॅच ...
09/12/2017

ज्ञानमाता महाविद्यालयातील ही अशीच एक आठवणीतील बॅच ...

Address

Loni Ahmednagar Road
Sangamner
422605

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dnyanmata Junior College, Sangamner posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share