13/08/2025
Siddhi's Institute of Pharmacy, Nandgaon, Thanet
इथे केवळ औषधनिर्मितीचं शिक्षणच नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचीही हमी दिली जाते.
* आमच्या कॉलेजमधील खास उपक्रमः
गेस्ट लेक्चर्स व वर्कशॉप्स तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन
≡ लॅब प्रॅक्टिकल्स – प्रत्यक्ष प्रयोगांमधून अनुभव
* कॅम्पस अॅक्टिव्हिटीज सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक उपक्रम
इंडस्ट्री व्हिजिट्स फार्मास्युटिकल कंपन्यांचा प्रत्यक्ष अनुभव
सोशल अवेअरनेस कॅम्प्स समाजासाठी योगदान
Admissions Open -
आत्ताच आपले स्थान निश्चित करा आणि आपल्या भविष्याला औषधनिर्मितीच्या सुवर्ण मार्गावर घ्या!
Education
Students