B.M.Bagal Highschool Nimgul

B.M.Bagal Highschool Nimgul Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from B.M.Bagal Highschool Nimgul, College & University, Sarangkheda.

26/01/2026


बाजीराव माधवराव बागल हायस्कूल निमगुळ येथे दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.काही ठरावि...
18/12/2025

बाजीराव माधवराव बागल हायस्कूल निमगुळ येथे दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.काही ठराविक विद्यार्थिनींनी स्वतः काढलेली रांगोळी.

06/09/2020

शाळा बंद आहेत पण शिक्षण चालू आहे

25/01/2020

कसा वाटला झिल एज्युकेशन सोसायटी चा व्हिडीओ...खूपच छान आहे.

श्री.नारायण रामदास चौधरी माजी मुख्याध्यापक बा मा बागल हायस्कुल निमगुळ ता.शिंदखेडा जि. धुळे यांचा सेवा पुर्ती सत्कार करता...
18/01/2020

श्री.नारायण रामदास चौधरी माजी मुख्याध्यापक बा मा बागल हायस्कुल निमगुळ ता.शिंदखेडा जि. धुळे यांचा सेवा पुर्ती सत्कार करताना आबा साहेब श्री.कल्याणराव हसनराव बागल अध्यक्ष शिक्षण प्रसारक संस्था निमगुळ सोबत सचिव भाऊसाहेब श्री.कृणाल कल्याणराव बागल व नूतन मख्याध्यापक श्री.नरेंद्र गुलाबराव पवार व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग.

बाजीराव माधवराव बागल विद्यालयाचे नूतन मुख्याध्यापक पदी श्री.नरेंद्र गुलाबराव पवार सर यांना पदोन्नती मिळाली.श्री.पवार सर ...
05/01/2020

बाजीराव माधवराव बागल विद्यालयाचे नूतन मुख्याध्यापक पदी श्री.नरेंद्र गुलाबराव पवार सर यांना पदोन्नती मिळाली.
श्री.पवार सर यांचे अभिनंदन ।।।
या प्रसंगी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री.नारायण रामदास चौधरी यांनी श्री.पवार सर यांचा सत्कार करून कौतुक केले.💐💐💐👍

स्व. अण्णासाहेब कै. श्री.हसनराव श्री. बागल  मा.सरपंच व मा.संस्थापक दिवंगत विद्यवमान चेअरमन शिक्षण प्रसारक संस्था निमगुळ ...
04/01/2020

स्व. अण्णासाहेब कै. श्री.हसनराव श्री. बागल मा.सरपंच व मा.संस्थापक दिवंगत विद्यवमान चेअरमन शिक्षण प्रसारक संस्था निमगुळ यांचा प्रथम स्मृती दिवस त्यामुळे अण्णासाहेब यांना त्रिवार विनम्र अभिवादन.....

बा.मा.बागल हायस्कुल निमगुळ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एन. आर.चौधरी सर व पर्यवेक्षक एस आर बागल सर हे नियत वयोमानानुसार...
31/05/2019

बा.मा.बागल हायस्कुल निमगुळ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एन. आर.चौधरी सर व पर्यवेक्षक एस आर बागल सर हे नियत वयोमानानुसार आज दिनांक 31.5.2019 रोजी सेवानिवृत्त झालेत.कार्यालयीन वेळेनंतर निरोप देताना संस्था अध्यक्ष आबासाहेब श्री.कल्याणराव हसनराव बागल.सरांचे भावी जीवन आरोग्यमय व सुख शांतीमय जावे हीच इच्छा.

05/01/2019
कसे आहेत आपल्या शाळेचे फोटो
30/06/2018

कसे आहेत आपल्या शाळेचे फोटो

28/10/2017

School opening date 01.11.2017

Address

Sarangkheda
425408

Opening Hours

Monday 7am - 5pm
Tuesday 7am - 5pm
Wednesday 7am - 5pm
Thursday 7am - 5pm
Friday 7am - 5pm
Saturday 7am - 2am

Telephone

+918208339401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when B.M.Bagal Highschool Nimgul posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The University

Send a message to B.M.Bagal Highschool Nimgul:

Share